विनायक ढेरे
ईडी टोचे नवाबा आक्रंदतो जितेंद्र
आरोप चिकटे शरदा हा दाऊद योग आहे
सांगू कसा कुणाला कळ माझिया जीवाची
सरता सरेन राती ही ईडी कोठडीची
किती बोललो मी रोज टीव्ही चॅनेलात
या कोठडीत माझे बोलणे विपरीत होते
ही दाऊद वंचना की काही मला कळेना
शरदाच्या चांदण्यात मी कोठडीत आहे
(“काटा रूते कुणाला” या शांताबाई शेळके या गीतावरून साभार…)
(व्यंगचित्रे : सुमंत बिवलकर)
Satire marathi poem on Nawab Malik ED custody and Sharad Pawar
महत्त्वाच्या बातम्या
- लहान मुलांच्या कोरोनाविरोधी लसीकरण मोहिमेला होणार सुरुवात; १२ ते १४ वयोगटासाठी
- एकाच दिवशी १०१ ईलेक्ट्रिक कारची खरेदी, औरंगाबादकरांचा विक्रम; २५ कार महिलांनी घेतल्या
- The Kashmir Files : महिनाभरानंतर “द काश्मीर फाईल्स” सिनेमा झी- 5 ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार प्रदर्शित
- गांधीवादी कार्यकर्ते जयवंत मठकर यांचे निधन