• Download App
    सांगली जिल्ह्यातील आटपाडीत आमदार गोपीचंद पडळकरांनी काढली सावरकर गौरव यात्रा!!|MLA Gopichand Padalkar took out Savarkar Gaurav Yatra in Atpadi of Sangli district!!

    सांगली जिल्ह्यातील आटपाडीत आमदार गोपीचंद पडळकरांनी काढली सावरकर गौरव यात्रा!!

    प्रतिनिधी

    सांगली : जिल्ह्यातील आटपाडी गावात भाजपचे फायरब्रँड आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली वीर सावरकर गौरव यात्रा काढण्यात आली. या यात्रेत हजारो आटपाडीकर सहभागी झाले होते.MLA Gopichand Padalkar took out Savarkar Gaurav Yatra in Atpadi of Sangli district!!

    या यात्रेदरम्यान छत्रपती शिवाजी महाराज आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.



    यावेळी माजी सभापती ब्रह्मानंद पडळकर, माजी सभापती हर्षवर्धन देशमुख, अनिल शेठ पाटील, माजी उपसभापती नारायण आण्णा चवरे, माजी उपसभापती दादासाहेब मरगळे, माजी सभापती जयवंत सरगर, विष्णुपंत अर्जुन, अरुण बालटे, भाजपा तालुकाध्यक्ष उमाजी सरगर, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र बापू खरात तसेच सर्व मान्यवर, पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

     

    MLA Gopichand Padalkar took out Savarkar Gaurav Yatra in Atpadi of Sangli district!!

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील प्रकरणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून गंभीर दखल

    Eknath Shinde : एकनाथ शिंदे विधानसभेत कडाडले; वाघाचे कातडे पांघरून लांडगा वाघ होत नाही

    PM Modi : पीएम मोदींच्या निमंत्रणावरून युरोपियन कमिशन अध्यक्ष भारत दौऱ्यावर; मुक्त व्यापार करारावर चर्चा