Kolhapur Boy कोरोनाचं संकट किती मोठं आणि गहिरं आहे याची आपल्या सर्वांनाच जाणीव आहे. या संकटामध्ये जवळपास सगळ्यांचीच आर्थिक घडी विस्कटलेली असल्याचं पाहायला मिळत आहे. कुटुंबावर आलेल्या संकटाची जाणीव अगदी चिमुकल्यांनाही झाली आहे. सगळं बंद आहे मग पैसा कुठून आणायचा हा विचार त्यांच्याही मनात येतो. कोल्हापूरच्या एका अशाच चिमुकल्याचा व्हिडिओ सद्या व्हायरल होतोय. ईएमआयच्या वसुलीसाठी आलेल्या काही जणांनी त्याचा व्हिडिओ शूट केला आणि तो व्हारल झाला… Kolhaour boy speaking mature video gone viral
हेही वाचा –
- WATCH : भावी कर्णधार म्हणून पंतच्याच नावाची चर्चा, या वरिष्ठ क्रिकेटपटूनंही घेतलं पंतचंच नाव
- WATCH : छळाचा आरोप करत सासरच्या अंगणातच विवाहितेवर अंत्यसंस्कार, परिसरात खळबळ
- WATCH : या चिमुरडीचा संघर्ष देईल तुम्हाला नवी उमेद, यापेक्षा आणखी सकारात्मक काय असेल, पाहा Video
- WATCH : गुणकारी तुळस दुधात उकळून प्यायल्याने मिळतात अधिक फायदे
- WATCH : कोरोनाला घाबरू नका, 95 वर्षांच्या आजीबाईंनीही केली कोरोनावर मात