विशेष प्रतिनिधी
डेहराडून : उत्तराखंडात समान नागरी कायदा लागू झाला त्यामुळे संतापलेल्या मुस्लिमांमधील कट्टरतावादी समाजकंटकांनी हल्दवानी हिंसाचाराची मोडस ऑपरेंडी रचली. वन फुल पुरा मधील बेकायदा मदरसा आणि मशीद तोडणाऱ्या महापालिका कर्मचाऱ्यांवर दगडफेक केली. Haldwani violence modus operandi devised by Muslims by making women – children as shields
यासाठी समाजकंटकांनी महिला आणि मुलांना ढाल बनवून पोलिसांसमोर उभे केले. समाजकंटकांच्या तुफान दगडफेकीत यामध्ये 100 अधिक पोलीस कर्मचारी आणि महापालिका कर्मचारी जखमी झाले. यापैकीच एका जखमी महापालिका कर्मचाऱ्याने समाजकंटकांची मोडस ऑपरेंडी आपल्या जबानीतून उघडकीस आणली.
- मुस्लिमांनी पोलिस आणि सरकारी कर्मचाऱ्यांवर कसा हल्ले केले याचे तपशील एक जखमी महापालिका कर्मचाऱ्याने सांगितले.
- बेकायदा मदरसा आणि मशिदीवर कारवाई सुरू होताच समाजकंटकांनी दगडफेकीसाठी मुस्लीम महिलांना सर्वप्रथम पुढे केले गेले.
- त्यानंतर लहान मुलांना पुढे आणण्यात आले.
- त्यानंतर मुस्लिम पुरुष दगडफेक करण्यासाठी आणि पेट्रोल बॉम्ब फेकण्यासाठी आले. गर्दी अचानक वाढली, सर्व काही त्यांनी आधीच ठरवले होते.
- घरांच्या छतावरून दगडांचा वर्षाव होत होता. ते स्त्रिया आणि मुलांना ढालीसारखे पुढे धरून हे सर्व सुरू होते.
- पण पोलिसांनी जादा कुमक मागवली. महापालिका कर्मचाऱ्यांना त्यांनी संरक्षण दिले त्यामुळे बेकायदा मदरसा आणि मशिदीविरुद्धचे कामकाज आम्ही पूर्ण केले.
- मात्र या सगळ्या हिंसाचारात 100 पेक्षा जास्त पोलीस कर्मचारी आणि महापालिका कर्मचारी जखमी झाले.
- उत्तराखंड सरकारने जखमी कर्मचाऱ्यांच्या उपचारासाठी चांगल्या सोयी केल्या आहेत.
Haldwani violence modus operandi devised by Muslims by making women – children as shields
महत्वाच्या बातम्या
- खुशखबर : 8 लाखांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या मुलींना जूनपासून मोफत उच्च शिक्षण; मंत्री चंद्रकांत पाटलांची माहिती
- भारत प्रत्येक आघाडीवर पुढे जात आहे अन् आमचे टीकाकार सर्वात खालच्या पातळीवर आहेत – मोदी
- PSU शेअर्सवर मोदींची हमी! पंतप्रधानांच्या भाषणानंतर 22 मल्टीबॅगर्स अन् 24 लाख कोटींचा नफा
- सार्वत्रिक निवडणुकीत दहशतवादी हाफिज सईदला मोठा धक्का बसला, मुलाचा दारुण पराभव