विशेष प्रतिनिधी
पुणे : कात्रज, गंधर्व लॉन्स जवळ गॅस सिलेंडरचे स्फोट झाले. त्यामुळे परिसरात एकच थरकाप झाला आहे. अग्निशमन दलाचे पथक दाखल झाले. एका इमारतीत आत्तापर्यंत 10 ते 12 सिलेंडरचा स्फोट झाले. आगीचा लोळ प्रचंड होता.Explosion of gas cylinder in Katraj
स्थानिक नागरिकांना सुरक्षित ठिकाणी नेऊन आग शमविण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू आहे. गंधर्व लॉन्स जवळ एका शेडमधे असलेल्या किमान 20 सिलेंडरचा स्फोट झाला होता. अग्निशमन दलाची सहा वाहने व जवानांकडून आग आटोक्यात आणण्यात आली असून एक जण किरकोळ जखमी आहे.
Explosion of gas cylinder in Katraj
महत्त्वाच्या बातम्या
- गोव्यात तीन घरगुती एलपीजी सिलिंडर मोफत
- Sonia – Mamata – Pawar : ममतांनी भाजप विरोधी मुख्यमंत्र्यांना ऐक्याचे पत्र लिहिले; पवारांच्या यूपीए चेअरमनपदाचे “पिल्लू” पुन्हा सुटले…!!
- रिक्षाचालकाकडून पुण्यात पाेलीस शिपाईला बेदम मारहाण
- जरंडेश्वर कारखाना प्रकरणात अजित पवारांना धक्का; प्रॉपर्टी जप्तीची ईडीची कारवाई मुंबई कोर्टाने ठरवली वैध!!