- राऊस अॅव्हेन्यू कोर्टाने संजय सिंह यांचा जामीन अर्ज फेटाळला
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : दिल्लीच्या अबकारी धोरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात आम आदमी पक्षाचे (आप) खासदार संजय सिंह यांना शुक्रवारी मोठा धक्का बसला. राऊस अॅव्हेन्यू कोर्टाने संजय सिंह यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे.Court rejects Sanjay Singhs bail plea in Delhi Excise Policy case
गुरुवारी (21 डिसेंबर) न्यायालयाने दिल्लीच्या मद्य धोरणाशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात आप नेते संजय सिंह यांच्या न्यायालयीन कोठडीत 10 जानेवारीपर्यंत वाढ केली होती. त्यापूर्वी 11 डिसेंबर रोजी न्यायालयाने सिंह यांच्या न्यायालयीन कोठडीत 10 दिवसांची वाढ केली होती.
खरं तर, अनेक तासांच्या छाप्यानंतर आणि चौकशीनंतर ईडीने 4 ऑक्टोबर रोजी आप नेते संजय सिंह यांना अटक केली होती. दिल्लीच्या मद्य धोरणात अनेक अनियमितता झाल्याचा आरोप ईडीने केला आहे. धोरणाच्या माध्यमातून पैसे घेऊन मद्य विक्रेत्यांचा फायदा झाल्याचा आरोप आहे.
Court rejects Sanjay Singhs bail plea in Delhi Excise Policy case
महत्वाच्या बातम्या
- INDI आघाडी समर्थक बुद्धिमत्तांची लोकसभा निवडणुकीवर बहिष्काराची भाषा; तर भाजपचे 35 कोटी मतांचे टार्गेट!!
- ”भारतात अल्पसंख्याक सुखी आहेत, लोकशाहीवर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना वास्तवाची जाणीव नाही”
- संसदेचे सत्र संपले, खासदारांचे निलंबनही रद्द; पण INDI आघाडीच्या नेत्यांची आजही आंदोलनाची “जिद्द”!!
- मोदी सरकारच्या प्रगत भारत संकल्प रथाला दाखवला जातोय “नागरिकांचा” विरोध; पण हा तर राष्ट्रवादीचा छुपा पॅटर्न!!