Rajiv Satav – काँग्रेसचे नेते व राज्यसभा खासदार राजीव सातव यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. वयाच्या 45व्या वर्षी त्यांनी पुण्यातील जहांगीर रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. राजीव सातव यांच्या निधनाची माहिती काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी दिली. राजीव सातव उत्कृष्ट संसदपटू म्हणून प्रसिद्ध होते. त्यांच्या निधनावर अनेक दिग्गज नेतेमंडळींनी शोक व्यक्त केला आहे. Congress Leader Rajiv Satav Died due to corona
हेही वाचा –
- WATCH : 1 जूनपासून गुगलच्या या सेवेसाठी मोजावे लागतील पैसे, जाणून घ्या महत्त्वाची माहिती
- WATCH : आरोग्यासाठी फायदेशीर आहे काळे मीठ, पचनक्रिया सुधारते इतरही अनेक फायदे
- WATCH : पोलिसांची आयडियाची कल्पना, कोरोनाचे नियम मोडणाऱ्यांची होतेय ‘पुजा’
-
WATCH : तितली, फायलीन, निलोफर, हुडहुड जाणून घ्या कशी ठरतात वादळांची नावे
- WATCH : सावकरांच्या बदनामीबाबत ‘द विक’ला उपरती, लेखक मात्र मतांवर ठाम