• Download App
    मुंबई महापालिकेने कंगनाच्या पाली हिलमधील कार्यालयातील अनधिकृत बांधकामावर सकाळी साडेदहाच्या सुमारास कारवाईला सुरुवात केली. हातोडा | The Focus India

    मुंबई महापालिकेने कंगनाच्या पाली हिलमधील कार्यालयातील अनधिकृत बांधकामावर सकाळी साडेदहाच्या सुमारास कारवाईला सुरुवात केली. हातोडा

    कुदळ घेऊन आलेले 50 पेक्षा जास्त कर्मचारी कारवाईसाठी कार्यालयात गेले आणि तोडकाम सुरु केलं. यावेळी कंगनाच्या कार्यालयाबाहेर मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता.

    Related posts

    Reliance : रिलायन्सने सरकारसोबत 40,000 कोटींचा करार केला; याअंतर्गत आरसीपीएल देशभरात इंटीग्रेटेड फूड मॅन्यूफॅक्चरिंग सुविधा निर्माण करेल

    Heavy rains : अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले, समाजाच्या मदतीने आशेचा किरण

    Wet Drought : ओला दुष्काळ म्हणजे काय ? आणि तो जाहीर झाल्यास काय होतं ?