युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा पंतप्रधान मोदींना फोन; स्वित्झर्लंडच्या पीस समिटमध्ये सहभागी होण्याचे आवाहन
वृत्तसंस्था कीव्ह : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी गुरुवारी पंतप्रधान मोदींना फोन करून लोकसभा निवडणुकीतील विजयाबद्दल त्यांचे अभिनंदन केले. यानंतर त्यांनी स्वित्झर्लंडमध्ये १५-१६ जून रोजी […]