महाराष्ट्र युवक काँग्रेसच्या अध्यक्षाला अटक, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बॅनरला काळे फासल्याचा आरोप
विशेष प्रतिनिधी नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बॅनरला काळे फासल्याप्रकरणी महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत यांना अटक करण्यात आली आहे. कुणाल राऊत हे […]