• Download App
    मध्य प्रदेशातील खरगोन येथे हिंसाचारानंतर बेपत्ता झालेल्या तरुणाच्या मृतदेहाची ओळख पटली। . The body of a youth who went missing after violence in Khargone in Madhya Pradesh has been identified

    मध्य प्रदेशातील खरगोन येथे हिंसाचारानंतर बेपत्ता झालेल्या तरुणाच्या मृतदेहाची ओळख पटली

    वृत्तसंस्था

    भोपाळ : खरगोन (मध्य प्रदेश) येथील हिंसाचारानंतर १० एप्रिलपासून तरुण बेपत्ता झाला होता. त्या बेपत्ता झालेल्या तरुणाच्या मृतदेहाची ओळख पटली आहे. The body of a youth who went missing after violence in Khargone in Madhya Pradesh has been identified



    रामनवमी निमिता काढलेल्या मिरवणुकीवर धर्मांधांनी दगडफेक केली होती. त्यानंतर हिंसाचार उफाळून आला होता. या गडबडीत हा तरुण बेपत्ता झाला होता. तो महापालिकेत सफाई कामगार होता. राज्याचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा म्हणाले, ” १० एप्रिल रोजी मृतदेह सापडला होता. मृतदेह ठेवण्यासाठी जागा नसल्याने तो इंदूरला पाठवण्यात आला होता.

     The body of a youth who went missing after violence in Khargone in Madhya Pradesh has been identified

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Army Chief Warns : लष्करप्रमुख म्हणाले- पाकिस्तानने दहशतवाद्यांना आश्रय देणे थांबवावे; त्यांना ठरवावे लागेल की त्यांना भूगोलाचा भाग राहायचे आहे की इतिहासाचा

    CJI Surya Kant : CJI सूर्यकांत यांनी झुरळांच्या विधानावर स्पष्टीकरण दिले; म्हणाले- ते चुकीच्या पद्धतीने सादर केले गेले

    Revanth Reddy : तेलंगणाचे CM म्हणाले- राहुल गांधी 2029 साठी PM पदाचा चेहरा; इंडिया ब्लॉकच्या मित्रपक्षांना तयार करू