gold, worth : जगातील सर्वात मोठा सोन्याचा साठा चीनमध्ये सापडला; यात 1000 मेट्रिक टन सोने, ज्याची किंमत 83 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त
वृत्तसंस्था बीजिंग : gold, worth चीनच्या हुनान प्रांतात जगातील सर्वात मोठा सोन्याचा साठा सापडला आहे. सिन्हुआ न्यूजनुसार, हुनानच्या पिंग्झियांग काउंटीमध्ये 1000 मेट्रिक टन उच्च दर्जाचे […]