• Download App
    WHO | The Focus India

    WHO

    WHO : अमेरिकेला पुन्हा WHO मध्ये आणण्याचे आवाहन; WHO प्रमुख म्हणाले- सदस्य देशांनी ट्रम्प यांच्यावर दबाव आणावा

    वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) चे महासंचालक डॉ. टेड्रोस ॲधानोम गेब्रेयसस यांनी सदस्य देशांना WHO मध्ये पुन्हा सामील होण्यासाठी ट्रम्प यांच्यावर दबाव आणण्याचे आवाहन केले आहे.

    Read more

    24 तासांत कोरोनाचे 752 रुग्ण, 4 मृत्यू; केरळात सर्वाधिक सक्रिय रुग्णसंख्या; WHO नुसार महिनाभरात संसर्गात 52% वाढ

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारतातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 4.50 कोटींवर पोहोचला आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत 752 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. […]

    Read more

    WHOने जगातील दुसरी मलेरियाविरोधी लस वापरण्यास दिली मान्यता – सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया

    SII ने ‘Novavax’ च्या सहायक तंत्रज्ञानाचा वापर करून केली आहे विकसित . विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने सोमवारी सांगितले की जागतिक आरोग्य […]

    Read more

    कोरोनानंतर आता या धोकादायक आजाराने जगात घातले थैमान, WHOने जारी केला अलर्ट

    WHO च्या मते, नवीन रोग X मुळे 50 दशलक्ष लोकांचा मृत्यू होण्याची शक्यता आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : एका अत्यंत धोकादायक आजाराचा धोका पुन्हा […]

    Read more

    कोरोनापेक्षा भयंकर महामारी येणार! WHO प्रमुखांनी दिला गंभीर इशारा, 2 कोटी लोकांचा होऊ शकतो मृत्यू

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : जागतिक आरोग्य संघटनेचे (डब्ल्यूएचओ) प्रमुख डॉ. टेड्रोस अॅधानोम गेब्रेयसस म्हणाले की, जगाने कोविडपेक्षाही प्राणघातक विषाणूसाठी तयार राहावे. द इंडिपेंडंटच्या वृत्तानुसार, WHO […]

    Read more

    कोरोना महामारीचा डेटा मागितल्यावर चीनचे बेताल प्रत्युत्तर, WHOला इतर देशांचे टूल न बनण्याचा इशारा

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) पुन्हा एकदा चीनवर कोरोना विषाणूच्या उत्पत्तीविषयी डेटा शेअर करण्यासाठी दबाव आणला आहे. डब्ल्यूएचओचे प्रमुख टेड्रोस गेब्रेयसस म्हणाले […]

    Read more

    WHOने चीनला फटकारले : आतापर्यंत कोरोनाची आकडेवारी का जाहीर केली नाही, सत्य जगासमोर आले पाहिजे!

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : कोविडने 2020 मध्ये जगभरात थैमान घालायला सुरुवात केली होती. हा प्राणघातक कोरोना विषाणू सर्वप्रथम चीनच्या वुहान शहरात सापडला होता. 3 वर्षांनंतर […]

    Read more

    जगभरात कोरोना ३५ कोटी २३ लाख कोरोनाबाधित, २७ कोटी लोक झाले बरे; तरी ओमायक्रॉनपासून सावध राहण्याचा इशारा

    विशेष प्रतिनिधी वॉशिंग्टन : जगभरात कोरोनाचे ३५ कोटी २३ लाख रुग्ण असून त्यातील २७ कोटी ९९ लाख रुग्ण बरे झाले. या संसगार्मुळे आतापर्यंत ५६ लाखांहून […]

    Read more

    पुढील २ महिन्यांमध्ये एकूण ३ अब्ज लोकांना ओमायक्रोन या व्हायरसचा संसर्ग होऊ शकतो ; जागतिक आरोग्य संघटना

    विशेष प्रतिनिधी वॉशिंग्टन : ओमायक्रॉन हा विषाणू जगातील 100 देशांपेक्षा अधिक देशांमध्ये आढळून आलेला आहे. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेकडून योग्य ती काळजी घेण्याची सूचना देण्यात आलेल्या […]

    Read more

    असमानता : G20 देशांकडे एकूण लसींच्या साठय़ापैकी 80% लसी तर कमी उत्पन्न असलेल्या गरीब देशांतील 0.6% लसी

    विशेष प्रतिनिधी दिल्ली : कोरोणावर उपाय म्हणजे जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण करणे होय. लसीकरण जास्तीत जास्त व्हावे असे प्रत्येक देशातील सरकारने आग्रह धरला होता. मात्र […]

    Read more

    Omicron चे चीन कनेक्शन काय? WHOने कोरोनाच्या नवीन प्रकाराचे नाव हेच का ठेवले? वाचा सविस्तर..

    कोरोनाच्या नवीन प्रकार ओमिक्रॉनने जगातील 10 देशांमध्ये शिरकाव केला आहे. हा प्रकार अद्याप भारतात पोहोचला नसला तरी खबरदारी आणि दक्षता वाढवण्यात आली आहे. ओमिक्रॉन स्ट्रेन […]

    Read more

    BIG NEWS THIRD WAVE ! फ्रान्स- जर्मनी-इंग्लंडमध्ये कोरोनाची तिसरी लाट ;पोर्तुगाल-झेक रिपब्लिकमध्ये आणीबाणी ; WHO ची तातडीची बैठक

    कोरोनाच्या नव्यानं झालेल्या स्फोटावर इंग्लंड, इस्त्रायलनं 6 आफ्रिकन देशातून येणाऱ्या विमानांवर बंदी घातली. दक्षिण आफ्रिका, बोत्सवाना, नामिबिया, झिम्बाब्वे, लेसोथो, इस्वातिनी, मोझंबिक. नवा कोरोना व्हेरिएंट हा […]

    Read more

    कोरोनाच्या नव्या लाटेमुळे युरोपातील परिस्थिती गंभीर, जागतिक आरोग्य संघटनेने हिवाळ्यात २२ लाख मृत्यूंची व्यक्त केली भीती

    जगातील अनेक भागांमध्ये कोरोना विषाणूच्या साथीचा कहर अजूनही सुरूच आहे. युरोप त्यापैकी एक आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) मंगळवारी सांगितले की, युरोप अजूनही कोरोनाच्या विळख्यात […]

    Read more

    भारत बायोटेकच्या ‘कोव्हॅक्सिन’ लशीच्या वापरास ऑस्ट्रेलियाचा हिरवा झेंडा; डब्ल्यूएचओकडून अजून मान्यता नाही

    वृत्तसंस्था सिडनी : भारत बायोटेकच्या ‘कोव्हॅक्सिन’ या भारतीय बनावटीच्या कोरोना लशीच्या वापरास ऑस्ट्रेलियाने सोमवारी हिरवा कंदील दाखविला आहे. प्रवाशांचे लसीकरण झाल्याचे निश्चित करण्यासाठी ऑस्ट्रेलियात कोव्हॅक्सिनला […]

    Read more

    WHO द्वारे कोवॅक्सिनला मंजूरी नाही ; याबाबत अधिक माहिती विचारली , ३ नोव्हेंबरच्या बैठकीत निर्णय घेतला जाईल

    डब्ल्यूएचओचा तांत्रिक सल्लागार गट आपत्कालीन वापरासाठी भारत बायोटेकच्या अँटी-कोरोनाव्हायरसला मान्यताप्राप्त यादीमध्ये (EUL) समाविष्ट करण्याचा विचार करत आहे.Covaxin is not approved by the WHO; Asked for […]

    Read more

    जगभर कोरोनाची साथ आटोक्यात येत असल्याचे चिन्हे, जागतिक आरोग्य संघटनेचा अहवाल

    विशेष प्रतिनिधी जिनेव्हा – गेल्या दीड वर्षांपासून जगभरात हाहा:कार माजविणाऱ्या कोरोना संसर्गाची साथ आटोक्यात येत असल्याचे चिन्हे दिसत आहेत. विशेषत: भारतात नवीन रुग्ण आढळून येण्याचे […]

    Read more

    WHO शोधून काढणार कोरोना आणि इतर विषाणूंचा उगम, नेमली २६ तज्ञ सदस्यांची समिती

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: SARS-CoV-2 हा विषाणू कोरोना  प्रादुर्भावासाठी कारणीभूत ठरला होता. भविष्यात अशा प्रकारच्या आणखी विषाणूंचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी २६ तज्ञांची समिती नेमली […]

    Read more

    पवारांना केंद्रातली ऑफर? कधी, कुणी, कशाची दिली?; ऑफर खरी? की नुसती चर्चेची पुडी??

    महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रातले विकास आघाडीचे सरकार पाडून केंद्रात येण्याची मला ऑफर होती. पण मी ती नाकारली. त्यांना सरकार […]

    Read more

    जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य शास्त्रज्ञ सौम्या स्वामिनाथन यांच्या बद्दल थोडंस

    तुझ्या प्रयत्नांना मिळू दे, यशाची सोनेरी किनार, लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे, तुझ्या कतृत्वाची झालर, स्त्रीशक्तीचा होऊ दे, पुन्हा एकदा जागर… पुन्हा एकदा जागर! कोरोना […]

    Read more

    जागतिक आरोग्य संघटनेकडून तांत्रिक मुद्द्यांवर कोव्हॅक्सिनच्या मंजुरीला विलंब, भारत बायोटेकला मागितला जास्तीचा डेटा

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने (WHO ) कोविड -१९ लससाठी आपत्कालीन वापर प्राधिकरणाच्या (EUA) मंजुरीला आणखी विलंब केला आहे आणि भारत बायोटेककडून अधिक […]

    Read more

    सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय: १४ वर्षे शिक्षा पूर्ण केलेल्या कैद्यांना राज्य सरकार सोडू शकते

    सर्वोच्च न्यायालयाने हरियाणाचे 13 ऑगस्ट 2008च्या राज्य सरकारच्या कैद्यांना सोडण्याच्या अधिकाराचे धोरण कायम ठेवले. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : न्यायमूर्ती हेमंत गुप्ता आणि न्यायमूर्ती ए.एस. […]

    Read more

    Delta Variant : लसीकरणाचा वेग वाढवला नाही तर डेल्टा व्हेरिएंट अधिक धोकादायक : WHOचा इशारा

    जगभरातील जवळपास 132 देशांमध्ये डेल्टा व्हेरिएंटचा प्रसार डेल्टा व्हेरिएंटवर नियंत्रण ठेवण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करायला हवेत. अन्यथा जगभरातील परिस्थिती अधिक बिकट होण्याची शक्यता . वृत्तसंस्था नवी […]

    Read more

    सावधान : कोरोनाची लस घेण्यापूर्वी पेन किलर वापरू नका, जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा

    corona vaccine : कोरोना महामारीविरुद्ध 18 वर्षांवरील सर्वांचे लसीकरण सुरू आहे. बाजारात उपलब्ध असलेल्या लसींबद्दल असे म्हणतात की, लसीकरणानंतर यामुळे सौम्य किंवा मध्यम स्वरूपाचे साइड […]

    Read more

    जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना विषाणूंना बहाल केली नवी नावे

    विशेष प्रतिनिधी जीनिव्हा : जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाच्या विषाणूच्या विविध प्रकारांना ग्रीक बाराखडीचा वापर करून निश्चिरत नावे दिली आहेत. त्यानुसार, भारतात सर्वप्रथम आढळलेल्या ‘बी.१.६१७.१’ या […]

    Read more

    जगभरात कोरोना मृत्यूंची संख्या प्रत्यक्षात दुप्पट असल्याची WHO ची भीती; १८ नव्हे, ३० लाख रुग्णांच्या मृत्यूची शक्यता

    जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) शुक्रवारी म्हटले की, कोरोना महामारीमुळे 2020 मध्ये जगभरात किमान 30 लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे. कोरोना मृत्यूंची अधिकृत जाहीर […]

    Read more