• Download App
    white paper | The Focus India

    white paper

    Manoj Jarange : मनोज जरांगेंची गोलमेज परिषदेवर टीका‎;16% आरक्षणाची श्वेतपत्रिका‎ काढायला लावणार

    मराठा समाज संपूर्ण देशात‎ विखुरलेला आहे. त्यामुळे लवकरच ‎करोडो समाजबांधवांना घेऊन ‎दिल्लीला जाणार असल्याचे मनोज‎‎ जरांगे पाटील यांनी‎‎ सांगितले. गुरुवारी‎‎ते आंतरवाली‎‎ सराटी येथे‎‎ माध्यमांशी बोलत‎‎ होते. हैदराबाद‎‎ गॅझेट विरोधातील‎‎ याचिका‎ फेटाळल्यानंतर त्यांनी न्यायालयाचे‎ आभार मानले. न्यायदेवता‎ गोरगरिबांसाठी काम करते. देशात‎ लोकशाही जिवंत आहे, असे जरांगे‎ यावेळी म्हणाले.‎

    Read more