WhatsApp : ओपनएआयने त्यांच्या अधिकृत एक्स हँडलवर पोस्ट करून व्हॉट्सअॅप चॅटजीपीटीच्या या मोठ्या अपडेटची माहिती दिली.
इन्स्टंट मेसेजिंगच्या बाबतीत व्हॉट्सअॅप हे जगातील सर्वात मोठे अॅप्लिकेशन आहे. मेटाच्या मालकीचे हे अॅप एआय टूल चॅटजीपीटीला देखील सपोर्ट करते. जर तुम्ही WhatsApp मध्ये ChatGPT वापरत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. ओपनएआयने व्हॉट्सअॅप चॅटजीपीटीला एक मोठे अपडेट दिले आहे.