नागरिकांसाठी सुविधांचे नवे पर्व, आता व्हॉटसअॅपवर घेता येणार कोरोना लसीकरणाची वेळ
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : कोरोना लसीकरणासाठी नागरिकांची होणारी धावपळ आता कमी होणार आहे. आता कोरोना लसीकरणाची वेळ व्हॉटसअॅपद्वारे बुक करता येणार आहे. तुमच्या फोनवरून […]