पश्चिम बंगाल, ओडिशाला चक्रवादळाचा धोका, तोत्केनंतर आता यास चक्रीवादळ
तौत्के चक्रीवादळाने भारताच्या केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा, गुजरात या भागांत उडवून दिलेल्या हाहाकारानंतर भारताला आणखी एका चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला आहे. अंदमान निकोबार बेट, ओडिशा […]