• Download App
    west bengal | The Focus India

    west bengal

    बंगालमध्ये ४४ भाजप कार्यकर्त्यांची हत्या झालीय; ममतादीदी म्हणतात, हा राजकीय हिंसाचार नाही, ही भाजपचीच खेळी

    वृत्तसंस्था कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूकीच्या प्रत्येक टप्प्यात हिंसाचार झाला. त्याची दखल केंद्रीय निवडणूक आयोगाने देखील घेतली. निवडणूक निकालानंतर देखील तेथे हिंसाचार झाला. त्यात […]

    Read more

    भाजपमधून तृणमूळमध्ये गेलेल्या मुकूल रॉय यांची केंद्रीय सुरक्षा काढली… पण का…?? केव्हा…?? आणि कशी…??

    वृत्तसंस्था कोलकाता – पश्चिम बंगालमधले नेते मुकूल रॉय यांनी भारतीय जनता पक्षातून तृणमूळ काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांची केंद्रीय सुरक्षा व्यवस्था केंद्र सरकारने काढून घेतली आहे. […]

    Read more

    सिनेमा वेगळा आणि राजकारण वेगळे, प्रक्षोभक भाषणांमुळे मिथुनदांच्या मागे आता चौकशीचा ससेमिरा

    विशेष प्रतिनिधी कोलकता : सिनेमा वेगळा आणि प्रत्यक्ष राजकारण वेगळे याचा प्रत्यय आता प्रसिद्ध अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना येवू लागला आहे. नुकत्याच झालेल्या पश्चिचम बंगालमधील […]

    Read more

    सहा वर्षांच्या नातवासमोर साठ वर्षीय महिलेवर तृणमूलच्या गुंडांकडून बलात्कार, पश्चिम बंगालमधील मे महिन्यातील भयानक प्रकार आले पुढे

    पश्चिम बंगालमध्ये २ मे रोजी सत्ता मिळविल्याच्या उन्मादात तृणमूल कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आलेली भयानक कृत्ये आता समोर येऊ लागली आहेत. एका साठ वर्षांच्या महिलेवर तिच्या […]

    Read more

    ममता – पवारांच्या महत्त्वाकांक्षा उफाळू शकतात, तर मायावती – बादलांच्या का नाही उफाळणार…??; पण त्या मूळावर येणार मोदींच्या की काँग्रेसच्या…??

    मोदी विरोधी आवाजांचा खेळ perception चा आहे. सर्व विरोधक आवाज मोदींच्या दिशेने टाकत असले, तरी विरोधकांच्या राजकीय कृतीचा वार मात्र काँग्रेसवर होतोय. राज्यांमधल्या काँग्रेसच्या सत्ता […]

    Read more

    बंगालमधले भाजप नेते मुकूल रॉय घरवापसीच्या तयारीत; तृणमूळच्या वाटेवर

    वृत्तसंस्था कोलकाता – पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणूकीत ममता बॅनर्जींनी अभूतपूर्व विजय मिळविल्यानंतर बंगालमधल्या सर्वच राजकीय पक्षांमध्ये चलबिचल सुरू झाली आहे. त्यापैकी मोठी खळबळ भाजपमध्ये आहे. […]

    Read more

    बांग्लादेशातून अवैधरीत्या भारतात प्रवेश करणाऱ्या चिनी नागरिकाला BSF ने केली अटक

    BSF Arrested A Chinese National : बांगलादेशातून बेकायदेशीरपणे भारतात प्रवेश करणार्‍या चिनी नागरिकाला बीएसएफने भारत-बांगलादेश सीमेवर अटक केली आहे. हा चिनी नागरिक मालदा जिल्ह्यातील माणिकचकला […]

    Read more

    बंगालमध्ये भाजपच्या ४० कार्यकर्त्यांची हत्या; सुवेंदू अधिकारींनी मोदी – शहांना भेटून दिली भयानक परिस्थितीची माहिती

    वृत्तसंस्था नवी दिल्ली – पश्चिम बंगाल जिंकल्यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना आता देशाचे नेतृत्व करायची स्वप्ने पडत असताना खुद्द बंगालमध्ये मात्र राजकीय हिंसाचाराचे थैमान सुरू […]

    Read more

    तृणमुल कॉंग्रेसच्या तेजतर्रार खासदार महुआ मोईत्रा यांनी साधला राज्यपालावर निशाणा

    विशेष प्रतिनिधी कोलकता : तृणमुल कॉंग्रेसच्या तेजतर्रार खासदार महुआ मोईत्रा यांनी आता पश्चिम बंगालच्या राज्यपालांना टीकेचे लक्ष केले आहे. मुख्यमंत्री ममतादीदींना सतत उपदेशाचे डोस पाजणाऱ्या […]

    Read more

    पश्चिम बंगालमध्ये आणखी एका भाजपा कार्यकर्त्याचा मृत्यू, बॉम्ब फेकून केली हत्या

    पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांवर हल्ले सुरूच आहेत. बॉँब फेकून एका कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली. भटपारा येथील भाजपा कार्यालयाजवळ 51 गावठी बॉम्ब सापडले होते.Another […]

    Read more

    बॅनर्जी नावापुरत्याच ‘ममता’; प्रत्यक्षात सुडबुद्धीला अंत नाही

    नंदीग्राम विधानसभा मतदारसंघातून ममता बँनर्जी यांना पराभूत करण्याचा पराक्रम करणाऱ्या भाजपाच्या सुवेंद्रू अधिकारी यांच्याबद्दलची ममतांची सूडभावना कमी होण्याची चिन्हे नाहीत. अत्यंत तालेवार, संपन्न जमीनदार घराण्यातल्या […]

    Read more

    ममतांचा पराभव करणाऱ्या शुभेंदूंवर चोरीचा आळ, अधिकारी बंधूंविरोधात FIR, एक लाखाचे मदत साहित्य केंद्रीय सशस्त्र बलाचा वापर करून चोरल्याचा अजब आरोप

    Suvendu Adhikari : पश्चिम बंगालमध्ये भाजप नेते शुभेंदू अधिकारी आणि त्यांचे बंधू सोमेंदू यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पालिकेचे मदत साहित्य चोरी केल्याचा […]

    Read more

    कोलकात्यातल्या भाजपा कार्यालयाजवळ सापडले 50 क्रुड बॉम्ब

    पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणूक निकालानंतर ममता बॅनर्जींच्या समर्थकांनी घातलेला धुमाकूळ अद्याप शमलेला नाही. राजकीय विरोधकांना रक्तरंजित पद्धतीने संपवण्यासाठी, दहशत, गुंडागर्दी करुन राजकीय विरोधकांना धमकवण्याची परंपरा […]

    Read more

    शिवलिंगाला कंडोम घालण्याचे व्यंगचित्र ट्विट करणारी सयोनी घोष ममतांच्या तृणमूळ युवक काँग्रेसची अध्यक्ष

    वृत्तसंस्था कोलकाता – पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूकीच्या वेळी हिंदू धर्माविषयी पुळका दाखवून गावा – गावांमधल्या मंदिरांमध्ये जाऊन दर्शन घेणाऱ्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पाशवी बहुमताने […]

    Read more

    West Bengal: गांधी परिवाराचा आदर्श घेत ममतांचे भाच्याला गिफ्ट; अभिषेक बॅनर्जी आता राष्ट्रीय सरचिटणीस!

    तृणमूलच्या सरचिटणीसपदी अभिषेक बॅनर्जी यांची नियुक्ती केली गेली आहे, तर तृणमूल युवा कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी अभिनेत्री सायोनी घोष यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष प्रतिनिधी कोलकाता: […]

    Read more

    याचसाठी केला होता अट्टाहास, कोरोना लसीकरणाच्या प्रमाणपत्रावर पश्चिम बंगालमध्ये आता ममता बॅनर्जी यांचा फोटो

    पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी कोरोना प्रतिबंधक लसीकरणावरून सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करत आहेत. लसीकरणाच्या प्रमाणपत्रावर पंतप्रधानांचा फोटो का असा सवालही त्यांनी केला होता. […]

    Read more

    सुन्न करणारी आपबिती ! मुलीवर गँगरेपनंतर पोलीस म्हणाले दुसरीला शोधा तिलाही बलात्काराचा धोका ; फॅक्ट फाईंडींग टीमचा अहवाल ‘खेला इन बंगाल’

    पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या नंतर झालेल्या हिसांचाराबाबत फॅक्ट फाईंडींग टीमनं सरकारला अहवाल सादर केला आहे.  माझी मुलगी आज्जीच्या घरून परतत होती, वाटेत अपहरण करुन टीएमसी […]

    Read more

    बंगालमधील अभूतपूर्व हिंसाचाराबाबत बंगाली शिक्षणतज्ञ, बुध्दिवादी समूदायाचा केंद्राकडे अहवाल; केंद्रीय गृह राज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांची माहिती

    वृत्तसंस्था नवी दिल्ली – पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूकीनंतर अभूतपूर्व हिंसाचार झाला. तो अजूनही सुरू आहे. या हिंसाचाराबाबत बंगाली शिक्षणतज्ञ आणि बुद्धिवादी समूदायाने तयार केलेला एक […]

    Read more

    विजयामुळे ममता बेभान, पंतप्रधानांना अर्धा तास वाट पाहायला लावली आणि बैठकीतून मध्येच निघूनही गेल्या

    आधीच मर्कट त्यात मद्य पिलेले अशी म्हण आहे. पश्चिम बंगालमधील मोठ्या विजयामुळे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची अशीच अवस्था झाली आहे. चक्रीवादळाच्या नुकसानीची पाहणी केल्यावर पंतप्रधानांनी […]

    Read more

    Cyclone Yaas West Bengal : यासचे तांडव ;३ लाख घरांचं नुकसान ; हल्दिया येथे पूल कोसळला

    यास चक्रीवादळामुळं पश्चिम बंगालमध्ये किनारपट्टीच्या परिसरात मुसळधार पाऊस आणि वादळी वारे वाहत आहेत. सैन्य-नेव्ही बचाव आणि मदत करण्यासाठी किनारपट्टी भागात तैनात आहेत. बंगळूर-ओडिशा गाड्या रद्द, […]

    Read more

    आयाराम-गयारामांची पळापळ, भाजपमध्ये गेलेल्या सोनाली गुहांनी मागितली ममता बॅनर्जींची माफी, पुन्हा पक्षात घेण्याची विनंती

    सत्तेशिवाय राहू न शकणारे आयाराम-गयारामांची पळापळ नेहमीच सुरू होते. पश्चिम बंगालमध्ये त्याची सुरूवात झाली आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी तृणमूल कॉँग्रेसमधून भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेल्या माजी […]

    Read more

    प. बंगाल, ओडिशाच्या पूर्व किनाऱ्याला आता ‘यास’ वादळाचा धोका… हवामान विभागाचा इशारा

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : तौक्ते या चक्रीवादळाचा जोर ओसरत नाही तोच हवामान खात्याने आता पूर्व किनारपट्टीवर ‘यास’ हे चक्रीवादळ धडकेल असा इशारा दिला आहे. […]

    Read more

    जायंट किलर स्मृति इराणींवर पश्चिम बंगालची जबाबदारी, ममता बॅनर्जी यांना देणार आव्हान

    अमेठीमध्ये राहूल गांधी यांना पराभूत करून जायंट किलर बनलेल्या आक्रमक नेत्या आणि केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्री स्मृति इराणी यांच्यावर पश्चिम बंगालची जबाबदारी दिली जाणार […]

    Read more

    पश्चिम बंगाल, ओडिशाला चक्रवादळाचा धोका, तोत्केनंतर आता यास चक्रीवादळ

    तौत्के चक्रीवादळाने भारताच्या केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा, गुजरात या भागांत उडवून दिलेल्या हाहाकारानंतर भारताला आणखी एका चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला आहे.  अंदमान निकोबार बेट, ओडिशा […]

    Read more

    सीबीआयने अटक केलेल्या मदन मित्रा, सोवन चटर्जींच्या छातीत दुखले, कोलकात्यातील हॉस्पिटलमध्ये केले दाखल

    वृत्तसंस्था कोलकाता – नारदा घोटाळ्यात सीबीआयने अटक केलेले तृणमूळ काँग्रेसचे नेते मदन मित्रा आणि कोलकात्याचे माजी महापौर सोवन चटर्जी यांनी छातीत दुखायला लागल्याची तक्रार केली […]

    Read more