• Download App
    west bengal | The Focus India

    west bengal

    पश्चिम बंगालमधील कोळसा गैरव्यवहाराची काळी कहाणी, राजकारण्यांच्या वरदहस्ताने आठ नापास बनला कोळसासम्राट

    विशेष प्रतिनिधी कोलकत्ता : पश्चिम बंगालमधील कोळसा गैव्यवहाराची काळी कहाणी समोर येत आहे. एक आठवी नापास राजकारण्यांच्या वरदहस्ताने कोळसा सम्राट बनला. कोट्यवधी रुपयांची लाच राजकारण्यांनी […]

    Read more

    पश्चिम बंगाल: खासदार अर्जुन सिंह यांच्या निवासस्थानी स्वदेशी बॉम्बने हल्ला , भाजपने केली एनआयए चौकशीची मागणी 

    घराबाहेर सुरक्षा दलांच्या तैनाती दरम्यानच्या या हल्ल्यातून अनेक प्रश्नही उद्भवतात. खासदारांच्या घरावर झालेल्या या हल्ल्याचा भाजपने निषेध केला आहे.West Bengal: Indigenous bomb attack on MP […]

    Read more

    ममता बॅनर्जींचा जीव पडला भांड्यात; भवानीपूर विधानसभेची पोटनिवडणूक जाहीर

    वृत्तसंस्था कोलकाता – पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा जीव अखेर भांड्यात पडला आहे. निवडणूक आयोगाने त्यांच्या भवानीपूर विधानसभा मतदारसंघातली पोटनिवडणूक जाहीर केली आहे. ३० […]

    Read more

    दुर्गेच्या रुपात ममता बॅनर्जी, पश्चिम बंगालमध्ये मूर्ती तयार करण्यास सुरूवात

    विशेष प्रतिनिधी कोलकत्ता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल कॉँग्रेसच्य प्रमुख ममता बॅनर्जी यांना दुर्गेच्या रुपात साकारण्यास काही शिल्पकारांनी सुरूवात केली आहे. तीन दुर्गोत्सव समिती […]

    Read more

    पिशवीतील दूध पिणाऱ्यांना गाईच्या दुधातील सोन्याची किंमत काय समजणार? पश्चिम बंगाल भाजपाचे अध्यक्ष दिलीप घोष यांचा सवाल

    विशेष प्रतिनिधी कोलकाता : पश्चिम बंगाल भाजपचे अध्यक्ष दिलीप घोष यांनी पुन्हा एकदा गाईच्या दुधात सोने असल्याचा दावा केला आहे. पिशवीतील पॅक दूध पिणाऱ्यांना देशी […]

    Read more

    पश्चिम बंगालमध्ये पोटनिवडणुकीसाठी ममता उतावीळ; तृणमूलच्या खासदारांचे शिष्टमंडळ निवडणूक आयोगाच्या दारात

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये लवकरात लवकर पोटनिवडणूक घेऊन विधानसभेत पोहोचण्यासाठी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी अतिशय उतावीळ झाल्या आहेत. त्यांनी गेल्याच आठवड्यात राज्यात कोरोना नियंत्रणात […]

    Read more

    ममता बॅनर्जी पोटनिवडणूकीसाठी एवढ्या desparate का…??

    निवडणूक आयोगाला केले लवकर तारखा जाहीर करण्याचे आवाहन वृत्तसंस्था कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी पोटनिवडणुकीतून निवडून येऊन विधानसभेत लवकरात लवकर दाखल होऊ इच्छितात. […]

    Read more

    भाजपमध्ये प्रवेश केलेल्या तृणमूलच्या माजी मंत्र्याला भ्रष्टाचार प्रकरणी अटक

    विशेष प्रतिनिधी कोलकता – तृणमूल काँग्रेसचे माजी मंत्री श्यामाप्रसाद मुखर्जी यांना रविवारी १० कोटी रुपयांच्या आर्थिक अनियमततेतील सहभागाच्या आरोपावरून अटक करण्यात आली. मुखर्जी यांनी पश्चिम […]

    Read more

    नवलमल फिरोदिया लॉ कॉलेजमध्ये स्वा. सावरकर स्मृती अभिनव भारत व्यासपीठाचे उद्घाटन; विविध कायदे कौशल्य विशेष प्रशिक्षणास सुरुवात

    वृत्तसंस्था पुणे : भारतीय स्वातंत्र्याच्या हिरक महोत्सवानिमित्त डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवलमल फिरोडिया लॉ कॉलेजमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृती अभिनव भारत व्यासपीठाचे उद्घाटन पश्चिम बंगालचे राज्यपाल आणि […]

    Read more

    पश्चिम बंगालमधील हिंसाचार लोकशाहीला कलंक, राज्यपाल जगदीप धनकर यांची टीका; हिंसा रोखण्यासाठी तरुणांना पुढाकार घेण्याचे आवाहन

    वृत्तसंस्था पुणे : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीनंतर उफाळून आलेल्या हिंसाचार हा लोकशाहीला कलंक असल्याची टीका पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनकर यांनी केली. आता हिंसाचार रोखण्यासाठी […]

    Read more

    पश्चिम बंगालमध्ये भाजप व तृणमुल कॉंग्रेसमधील कुरघोडीचा राजकारण थांबेना.. चक्क केंद्रीय मंत्र्यांलाच अटक

    विशेष प्रतिनिधी कोलकता – पश्चिम बंगालमध्ये भाजप व तृणमुल कॉंग्रेस यांच्यातील कुरघोडीचे राजकारण थांबण्याचे चिन्हे अजूनही दिसत नाहीत. उत्तर २४ परगणा जिल्ह्यात पोलिसांनी अटक केल्याचा […]

    Read more

    ममतांच्या “खेला होबे” दिवसाला भाजपच्या 4 केंद्रीय मंत्र्यांचे बंगालमध्ये शहीद यात्रेने प्रत्युत्तर!!

    वृत्तसंस्था  कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राज्य जिंकल्यानंतर आपली लोकप्रिय घोषणा खेला होबे हिचा वापर देशभर करायचा निर्णय घेतला आहे. 16 ऑगस्ट […]

    Read more

    पश्चिम बंगालमधील शिक्षिकांना मासिक पाळी रजा द्या, शिक्षक संघटनेने केली मागणी

    विशेष प्रतिनिधी कोलकता – पश्चि म बंगालमधील सर्व शिक्षिकांना प्रत्येक महिन्यातील दोन दिवस मासिक पाळी रजा देण्याची मागणी शिक्षक संघटनेने केली आहे. ‘द ग्रेटर ग्रॅज्युएट […]

    Read more

    पश्चिम बंगालमधील धक्कादायक घटना, भाजपा कार्यकर्त्याच्य ३४ वर्षीय पत्नीवर घरात घुसून सहा जणांकडून सामूहिक बलात्कार, तृणकूल कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे कृत्य

    विशेष प्रतिनिधी कोलकत्ता : पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर सुरू झालेल्या हिंसाचारातील सर्वात भीषण प्रकार घडला आहे. भारतीय जनता पक्षाच्या एका कार्यकर्त्याच्या पत्नीवर घरात घुसून तृणमूल कॉँग्रेसच्या […]

    Read more

    ममतांना काँग्रेसने दिल्लीत दिली ओसरी; ममता पूर्वेकडे राजकीय हात पाय पसरी…!!

    ममता बॅनर्जींना दिल्लीत 2024 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींशी टक्कर घ्यायची आहे. त्यासाठी त्या तृणमूल काँग्रेसची संघटना पूर्वोत्तर राज्यांमध्ये वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्या टक्कर भाजपशी […]

    Read more

    पश्चिसम बंगालमध्ये संततदाऱ, महापुराने तीन लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलविले

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – मुसळधार पावसामुळे पश्चिम बंगालमधील अनेक जिल्ह्यांना पुराचा फटका बसला आहे. मध्य प्रदेशपाठोपाठ प. बंगालही आता महापुराने वेढला गेला आहे. Flood […]

    Read more

    कोलकत्ता उच्च न्यायालयाच्या न्यायामूर्तींनी बड्या घोटाळ्यातील आरोपीच्या वकीलाची भेट घेतलीच कशी, पश्चिम बंगालचे विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांचा ममता बॅनर्जींना सवाल

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: न्यायमूर्तींचा एखाद्या खटल्यात दुरान्वयानेही संबंध लागत असेल तर ते ‘माझ्यासमोर नको’ असे सांगून खटला दुसऱ्याकडे देण्यास सांगतात. मात्र, पश्चिम बंगालमधील एका […]

    Read more

    फुटबॉलचे ड्रिलिंग करत ममतांनी लॉन्च केला “खेला होबे” प्रोग्रॅम…!!; फुटबॉल प्रमोशनमध्ये केले राजकीय भाषण

    वृत्तसंस्था कोलकाता : पश्चिम बंगालच्या निवडणुकीत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी लोकप्रिय केलेली घोषणा “खेला होबे” या बंगाली म्हणीचा वापर संपूर्ण देशभर करून घेण्याचा प्रयोग त्यांनी […]

    Read more

    भाजपाचे सरचिटणिस बी. एल. संतोष यांनी माध्यमांच्या डोळ्यात घातले अंजन, ममता बॅनर्जींना पश्चिम बंगालमधील हिंसाचारावरून कोणीही प्रश्न का विचारला नाही?

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या दिल्ली भेटीवरून राजकारण तापविणाऱ्या माध्यमांनी त्यांना निवडणुकींनतरच्या हिंसाचाराबाबत का विचारले नाही असा सवाल विचारत […]

    Read more

    भाजपचे खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो यांची राजकारणातून संन्यासाची घोषणा, म्हणाले – कोणत्याही पक्षात जाणार नाही!

    BJP MP Babul Supriyo Announces Retirement From Politics : भाजपचे खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो यांनी राजकारणातून संन्यास घेत असल्याची घोषणा केली आहे. […]

    Read more

    पेगासस हेरगिरी प्रकरणात पश्चिम बंगाल सरकारचा चौकशी आयोग, सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधिश मदन लोकूर, ज्योतिर्मय भट्टाचार्य यांची समिती

    विशेष प्रतिनिधी कोलकत्ता: पश्चिम बंगालच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ममता बॅनर्जी यांनी पेगासस हेरगिरी प्रकरणात फोन टॅपिंगच्या मुद्द्यावर चौकशी आयोग नेमण्याचा निर्णय घेतला. पेगाससच्या नावाखाली देशातील […]

    Read more

    निवडणुकीनंतरच्या हिंसाचाराचा तपास करण्यात पश्चिम बंगाल सरकार अपयशी, उच्च न्यायालयाने ममता सरकारला फटकारले

    विशेष प्रतिनिधी कोलकत्ता : पश्चिम बंगालमध्ये तिसºयांदा विजय मिळविल्यावर तृणमूल कॉँग्रेसच्या गुंडानी मोठ्या प्रमाणावर हिंसाचार केला. या हिंसाचाराचा तपास करण्यात पश्चिम बंगाल सरकार अपयशी ठरले […]

    Read more

    तृणमुल कॉंग्रेसला अखेर झाली उपरती, टाटा समूहाला बंगालमध्ये उद्योग उभारण्यासाठी पायघड्या

    विशेष प्रतिनिधी कोलकता : पश्चिम बंगालमधील सिंगूर येथे टाटांच्या नॅनो प्रकल्पाच्या भूसंपादनाविरोधात आंदोलन करणाऱ्या तृणमूल काँग्रेसने आता त्याच उद्योगसमूहासाठी पायघड्या अंथरल्या आहेत. आमचे टाटांशी कधीच […]

    Read more

    पश्चितम बंगालमध्ये चालतो केवळ सत्ताधीशांचा कायदा, मानवाधिकार आयोगाचा ठपका

    वृत्तसंस्था कोलकता – विधानसभा निवडणुकीनंतर पश्चितम बंगालमध्ये उसळलेला हिंसाचार पाहता येथे ‘कायद्याचे राज्य नाही तर सत्ताधीशांचा कायदा’ असल्याचे नमूद करीत राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने खून आणि […]

    Read more

    पश्चिम बंगालमध्ये मानवाधिकारांचे रक्षण व्हावे; बंगाल सहायता समितीची सरकारकडे मागणी

    वृत्तसंस्था नागपूर : पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकांनंतर राजकीय हिंसाचार झाला होता. यामुळे तेथील सामाजिक समरसतेला मोठा धक्का लागला असून पश्चिम बंगालमध्ये मानवाधिकारांचे रक्षण व्हावे, अशी […]

    Read more