• Download App
    west bengal | The Focus India

    west bengal

    पश्चिम बंगालमध्ये राज्यपाल- मुख्यमंत्री आमने-सामने, राज्यपालांनी अधिकाराचा वापर करत अधिवेशन केले संस्थगित

    विशेष प्रतिनिधी कोलकाता: पश्चिम बंगालमध्ये राज्यपाल जगदीप धनकड यांनी आपल्या अधिकाराचा वापर करत राज्य विधिमंडळाचे अधिवेशन संस्थगित केले आहे. राज्य सरकारच्याच शिफारशीवरून हा निर्णय घेतल्याचे […]

    Read more

    पत्नी तृणमूल काँग्रेसमध्ये ; भाजप खासदार पतीची घटस्फोटाची तयारी पश्चिम बंगालमध्ये राजकीय वाद घरापर्यंत

    विशेष प्रतिनिधी कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये सुरू झालेला राजकीय गोंधळ आता नेत्यांच्या घरांपर्यंत पोहोचला आहे. राज्यातील बिष्णुपूरचे भारतीय जनता पक्षाचे खासदार सौमित्र खान यांच्या पत्नी […]

    Read more

    पश्चिम बंगालसारखे कडक निर्बंध राज्यात लागू होण्याची शक्यता , विजय वडेट्टीवार यांनी लॉकडाउनचा दिला सूचक इशारा

    महाराष्ट्रात काही ठिकाणी कँटोनमेन्ट झोन तयार केली जातील आणि त्याच्या बाहेर लोकांना प्रावेश करता येणार नाही. Strict restrictions like West Bengal are likely to be […]

    Read more

    सर्वोच्च न्यायालयाचा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना झटका, पेगॅसस प्रकरणी न्यायमूर्ती लोकूर आयोगामार्फत सुरु केलेल्या चौकशीला स्थगिती

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना झटका दिला आहे. पश्चिम बंगाल सरकारने पेगॅसस प्रकरणी न्यायमूर्ती लोकूर आयोगामार्फत सुरु […]

    Read more

    पश्चिम बंगालपाठोपाठ त्रिपुरातूनही कॉँग्रेस उखडली गेली, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत केवळ दोन टक्के मते

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: पश्चिम बंगालपाठोपाठ आता त्रिपुरामधूनही कॉग्रेस उखडली गेली आहे. एकेकाळचा प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या कॉँग्रेसला यंदाच्या निवडणुकीत केवळ दोन टक्के मते मिळाली […]

    Read more

    ममता – पवार आज दुपारी भेट; पंतप्रधानपदाचे दोन स्पर्धक भेटणार? की काँग्रेसला धक्का देण्याचा मनसूबा रचणार?

    नाशिक : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आज दुसऱ्या दिवशीच्या महाराष्ट्र दौऱ्यात दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना भेटणार आहेत. दुपारी तीन वाजता शरद […]

    Read more

    पश्चिम बंगालमध्ये भीषण ट्रक अपघातात १८ जणांचा मृत्यू ; अंत्यसंस्कारासाठी जाताना दुर्घटना

    वृत्तसंस्था कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये भीषण ट्रक अपघातात १८ जणांचा शनिवारी मृत्यू झाला. काही लोक अंत्यसंस्कारासाठी मृतदेह ट्रकमधून घेऊन जात असताना ही दुर्घटना घडली आहे. […]

    Read more

    पश्चिम बंगालमध्ये पोलीस भरती का आणि कशी रोखली गेली…??

    विशेष प्रतिनिधी कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये अपेक्षित असलेली पोलीस भरती रोखली गेली आहे, ती १००० मुस्लीम मुलींनी आपल्या हिजाब पेहरावाच्या कथित अधिकाराच्या जपणुकीसाठी कोलकत्ता हायकोर्टात […]

    Read more

    काळा चित्ता पहिला गेल्याचा दावा; पश्चिम बंगालमधील बुक्सामध्ये व्याघ्रप्रकल्पात दिसला

    वृत्तसंस्था कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये दुर्मिळ असा काळा चित्ता पहिला गेल्याचा दावा करण्यात आला आहे. त्याबाबतचे एक छायाचित्र पुरावा म्हणून देण्यात आले आहे. वेगवेगळ्या रंगांचे […]

    Read more

    १२ लाख द्या आणि सुवर्णपदक मिळवा योजना! पश्चिम बंगाल सरकारने विकत घेतला पुरस्कार,

    विशेष प्रतिनिधी कोलकत्ता : कार्यक्षमता दाखविण्यासाठी चक्क पुरस्कार विकत घेण्याचा प्रकार पश्चिम बंगालमध्ये उघडकीस आला आहे. पश्चिम बंगालच्या शिक्षण व उच्च शिक्षण आणि पर्यटन या […]

    Read more

    पश्चिम बंगालचे पंचायत मंत्री सुब्रत मुखर्जी यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी निधन

    सुब्रत मुखर्जी यांचे पार्थिव आज, शुक्रवारी सकाळी कोलकाता येथील रवींद्र सदनमध्ये जनतेच्या दर्शनासाठी ठेवण्यात येईल.West Bengal Panchayat Minister Subrata Mukherjee dies at 75 विशेष प्रतिनिधी […]

    Read more

    निवडणुकीनंतर पश्चिम बंगालमध्ये गुटखा, पान मसल्यावर वर्षभर बंदी; ७ नोव्हेंबरपासून लागू

    वृत्तसंस्था कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये एक वर्षासाठी गुटखा आणि मसल्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे दोन वर्षांपूर्वी हा निर्णय घेतला होता. पण, […]

    Read more

    दिल्ली झाली; आता ममता बॅनर्जी यांचा गोव्यातून विरोधी ऐक्याचा हुंकार

    वृत्तसंस्था कोलकाता :  दिल्ली झाली अाता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गोव्यातून विरोधी ऐक्याचा हुंकार भरण्याचे ठरविले आहे. ममता बॅनर्जी यांचा गोवा दौरा आधीच […]

    Read more

    प. बंगालमधील नामवंतांचे शेख हसीना यांना पत्र , मंदिरांवरील हल्लेखोरांना शासन करा

    विशेष प्रतिनिधी कोलकता – बांगलादेशमधील दुर्गापूजा देखावे तसेच मंदिरांवर झालेल्या हल्ल्यांमुळे बंगालमधील विविध क्षेत्रांतील दिग्गज दुखावले आहेत. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांना उद्देशून खुले पत्र […]

    Read more

    पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या युवा नेत्याची गोळ्या झाडून हत्या

    विशेष प्रतिनिधी कोलकता – पश्चि म बंगालमध्ये राजकीय हिंसाचार अजूनही सुरूच आहे. आता उत्तर दिनाजपूरच्या जिल्ह्यातील भाजपचे युवा नेते मिथुन घोष यांची गोळी झाडून हत्या […]

    Read more

    Bengal Post Poll Violence : भाजप कार्यकर्त्याच्या हत्येप्रकरणी सीबीआयकडून 11 जणांना अटक, पाचवे आरोपपत्र दाखल

    या वर्षाच्या सुरुवातीला पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या हिंसाचाराच्या घटनांप्रकरणी सीबीआयने पूर्व मेदिनीपूर येथून 11 जणांना अटक केली आहे. कलकत्ता उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, पश्चिम बंगालमधील […]

    Read more

    पश्चिम बंगालमधील हिंसाचारप्रकरणी तृणमूलच्या नेत्याला अटक

    विशेष प्रतिनिधी कोलकत्ता : पश्चिम बंगालमधील निवडणुकीनंतर उफाळलेल्या हिंसाचारप्रकरणी चौकशी करीत असलेल्या सीबीआयने मंगळवारी तृणमूलच्या नेत्याला अटक केली. रवी बस्के असे या नेत्याचे नाव असून […]

    Read more

    निवडणूक हिंसाचारातील पीडितांना नुकसान भरपाई न दिल्याबद्दल हायकोर्टाने ममता सरकारला फटकारले

    प्रतिनिधी कोलकाता : पश्चिम बंगालमधील निवडणूक हिंसाचारातील पीडितांना अद्याप नुकसानभरपाई न दिल्याबद्दल कलकत्ता उच्च न्यायालयाने ममता सरकारला फटकारले आहे. सोमवारी, सीबीआयने कोलकाता उच्च न्यायालयासमोर राज्यातील […]

    Read more

    विजय भवानीपूरमध्ये, डोळा दिल्लीवर ;२०२४ मध्ये केंद्रात ममतांचे सरकार; बंधू कार्तिक यांचा दावा

    वृत्तसंस्था कोलकत्ता : भवानीपूरमध्ये पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आघाडीवर आहेत. एकोणिसाव्या फेरीअखेर त्यांनी 54 हजार मतांची आघाडी घेतली आहे. कोलकत्यात ममता बॅनर्जी यांच्या समर्थकांनी […]

    Read more

    पश्चिम बंगाल पोटनिवडणूक: भवानीपुरमध्ये दुसऱ्या फेरीत ममतांची आघाडी, ३०० मतांनी घसरली; २३७७ मते घेऊन आघाडीवर

    वृत्तसंस्था कोलकाता : पश्चिम बंगाल येथील भवानीपुर विधानसभेच्या पोटनिवडणुकीची आज मतमोजणी सुरु आहे. पहिल्या राऊंडमध्ये तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी प्रतिस्पर्धी भाजप उमेदवार प्रियंका […]

    Read more

    पश्चिम बंगाल पोटनिवडणुकीत भवानीपुरमध्ये ममता बॅनर्जींची पहिल्या फेरीत ३६८० मतांनी आघाडी

    वृत्तसंस्था कोलकाता : पश्चिम बंगाल येथील भवानीपुर विधानसभेच्या पोटनिवडणुकीची आज मतमोजणी सुरु आहे. पहिल्या राऊंडमध्ये तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी प्रतिस्पर्धी भाजप उमेदवार प्रियंका […]

    Read more

    West Bengal by-polls: पश्चिम बंगाल पोटनिवडणूकीत भवानीपूर येथे प्रियंका टिबरेवाल यांनी पकडला बनावट मतदार-ओळखपत्र मागताच ठोकली धूम-पोलीसांची बघ्याची भूमिका

    विशेष प्रतिनिधी कोलकाता : भवानीपूर मतदारसंघात महत्त्वपूर्ण पोटनिवडणुकीसाठी मतदान झाले आहे. जिथे भाजपच्या प्रियंका टिबरेवाल आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि टीएमसी सुप्रीमो ममता बॅनर्जी यांच्यात […]

    Read more

    बंगालच्या तालिबानीकरणाविरूद्ध लढण्याचा भाजपच्या नव्या प्रदेशाध्यक्षांचा निर्धार

    विशेष प्रतिनिधी कोलकता – प.बंगालचे नूतन भाजप प्रदेशाध्यक्ष सुकांता मजुमदार यांनी राज्याच्या तालिबानीकरणाविरुद्ध लढू, असा निर्धार व्यक्त केला. भाजपने दिलीप घोष यांच्याऐवजी प.बंगालमधील बालूरघाटचे खासदार […]

    Read more

    West Bengal:तृणमूलमध्ये सामील झालेल्या बाबुल सुप्रियोंचा भाजपविरोधात प्रचार करण्यास नकार;ममता बॅनर्जींचा प्रचार करणार नाहीत

    विशेष प्रतिनिधी भवानीपूर : भाजपचे खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो यांनी तृणमूलमध्ये प्रवेश केला खरा मात्र आता त्यांनी भाजप विरुद्ध प्रचार करण्यासाठी थेट […]

    Read more

    पश्चिम बंगालमध्ये भाजप खासदारांच्या घराजवळ बॉम्बस्फोट, तृणमूलच्या गुंडांनी घडविल्याचा आरोप

    विशेष प्रतिनिधी कोलकाता : पश्चिम बंगालमधील उत्तर २४ परगणाचे भारतीय जनता पक्षाचे खासदार अर्जुन सिंह यांच्या निवासस्थानावर अबॉम्ब फेकल्याच्या घटनेला एक आठवडाही झाला नसताना मंगळवारी […]

    Read more