पश्चिम बंगालमध्ये भाजपा २०० पेक्षा जास्त जागा मिळविणार, जे. पी. नड्डा यांचा विश्वास
पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीत २०० पेक्षा अधिक जागा जिंकून सरकार स्थापन करण्याचा विश्वास भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी व्यक्त केला. ममता बॅनर्जी या असहिष्णु […]