West Bengal Politics : TMC चे 3 माजी राज्यसभा खासदार भाजपत सामील; सुष्मिता, सुखेंदू व प्रकाश चिक यांनी विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर राजीनामा दिला होता
तृणमूल काँग्रेस (TMC) चे तीन माजी राज्यसभा खासदार सुष्मिता देव, सुखेंदू शेखर राय आणि प्रकाश चिक बराइक गुरुवारी भाजपामध्ये सामील झाले. प्रदेशाध्यक्ष सामिक भट्टाचार्य यांनी तिघांना कोलकाता येथे सदस्यत्व दिले.