• Download App
    West Bengal Political Violence 2026 | The Focus India

    West Bengal Political Violence 2026

    Navnath Ban : ‘अभिषेक बॅनर्जींसाठी कळवळा, पण बंगालमधील हिंसाचारावर मौन का?’; नवनाथ बन यांचा संजय राऊतांवर हल्लाबोल

    भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका करत पश्चिम बंगालमधील हिंसाचाराच्या मुद्द्यावरून त्यांना लक्ष्य केले आहे. अभिषेक बॅनर्जी यांच्यावरील कथित हल्ल्याचा निषेध करणारे राऊत, बंगालमध्ये भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि काँग्रेस कार्यकर्त्यांवरील हल्ल्यांच्या वेळी गप्प का होते, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

    Read more

    Kolkata : कोलकातामध्ये आयोगाच्या कार्यालयाबाहेर भाजप-टीएमसी कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी

    कोलकाता येथे निवडणूक आयोग कार्यालयाबाहेर (ECO) मंगळवारी भाजप आणि टीएमसी कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष झाला. पोलिसांच्या माहितीनुसार, टीएमसी-समर्थित बूथ लेव्हल अधिकाऱ्यांचा (BLOs) एक गट मतदार यादीतील फेरफाराविरोधात निदर्शने करत होता. यावेळी त्यांनी सुरक्षा दलांवर दगडफेक केली.

    Read more

    Kolkata Violence : कोलकातामध्ये TMC-BJP समर्थकांमध्ये संघर्ष; भाजपचा आरोप- जाहीर सभेचा मंच जाळला

    पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथील नैऋत्येकडील सारखेरबाजार परिसरात रविवार संध्याकाळी तृणमूल काँग्रेस आणि भाजप समर्थकांमध्ये हाणामारी झाली.

    Read more