Ukraine drone : रशियन शस्त्रास्त्रांच्या डेपोवर युक्रेनचा ड्रोन हल्ला; अनेक क्षेपणास्त्रे, बॉम्ब, दारूगोळा नष्ट केल्याचा दावा
वृत्तसंस्था मॉस्को : युक्रेनने ( Ukraine ) रशियाच्या शस्त्रास्त्रांच्या डेपोवर मोठा ड्रोन हल्ला केला आहे. वृत्तसंस्था रॉयटर्सने युक्रेनच्या स्टेट सिक्युरिटी सर्व्हिसच्या हवाल्याने म्हटले आहे की, […]