Water Treaty : द फोकस एक्सप्लेनर : सिंधू पाणी करार रद्द केल्याचा काय परिणाम होईल? पाकिस्तानचे काय हाल होतील? वाचा सविस्तर
काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या प्राणघातक हल्ल्याला उत्तर म्हणून १९६०चा सिंधू पाणी करार तात्पुरता स्थगित करण्याच्या भारत सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. या करारात काय समाविष्ट आहे? या करारासाठी कोणता देश सर्वात फायदेशीर आहे? आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न – तो खरोखर इस्लामाबादला मोठा धक्का देऊ शकतो का? यांची उत्तर आजच्या द फोकस एक्सप्लेनरमधून जाणून घेऊयात….