सांगली, कोल्हापुरात पुराच्या आठवणी जाग्या, रस्त्यावर, घरात पाणी; मुसळधार पावसाचा फटका
वृत्तसंस्था कोल्हापूर : मेघगर्जनेसह आलेल्या मुसळधार पावसाने गुरुवारी कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांना झोडपून काढले. कोल्हापुरात तर अनेक घराघरात पाणी शिरले. सांगलीत अनेक रस्त्यावर तळी साचली. […]