Raj Thackeray : कोर्टात वारंवार गैरहजेरीमुळे राज ठाकरेंविरुद्ध अटक वॉरंट; 2008 मध्ये कार्यकर्त्यांकडून बसवर दगडफेकीचा खटला
विशेष प्रतिनिधी लातूर : 16 वर्षांपूर्वी म्हणजे 2008 मध्ये मनसे कार्यकर्त्यांनी निलंगा येथे बसवर दगडफेक केली होती. त्या गुन्ह्यात राज ठाकरेंसह ( Raj Thackeray ) […]