सेंगोल राष्ट्रीय वारसा काँग्रेसने का दडवला??, “रहस्य” उघड; “नेहरूंची सोनेरी काठी” म्हणून ठेवला होता अलाहाबाद संग्रहालयात!!
नव्या संसद भवनाच्या उद्घाटनाच्या दिवशी 28 मे 2023 सावरकर जयंती दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी पवित्र सेंगोल अर्थात राजदंड लोकसभेत प्रस्थापित करणार आहेत. हा सेंगोल अर्थात […]