विठ्ठलभक्तांसाठी आनंदाची बातमी, ‘आषाढी वारी’साठी 5 हजार जादा बसेस धावणार
विशेष प्रतिनिधी पंढरपूर : आषाढी यात्रेनिमित्त ‘विठू नामाचा जयघोष’ करीत श्री श्रेत्र पंढरपूरला जाणाऱ्या भाविक प्रवाशांसाठी एसटीने यात्राकाळात 5 हजार विशेष बसेस सोडण्याचे नियोजन केले […]