पश्चिम बंगालच्या बांकुरामध्ये हिंसाचार, टीएमसी आणि भाजपा कार्यकर्त्यांमध्ये हिंसक संघर्ष
कारमध्ये आढळले मोठ्या प्रमाणात बॉम्ब, आठ जण ताब्यात विशेष प्रतिनिधी कोलकाता : पंचायत निवडणुकीपूर्वी पश्चिम बंगालच्या काही भागात हिंसक संघर्ष निर्माण झाल्याच्या बातम्या येत आहेत. […]