Vijay Vadettiwar : काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; विजय वडेट्टीवार म्हणाले- पक्षाच्या पराभवाची जबाबदारी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचीच
विशेष प्रतिनिधी मुंबई : Vijay Vadettiwar विधानसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या हाराकिरीची जबाबदारी पूर्णतः प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची असल्याचा दावा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. […]