• Download App
    Vidhan Parishad Election Results: | The Focus India

    Vidhan Parishad Election Results:

    Vidhan Parishad Election Results: : विधान परिषदेत महायुतीचा महाविजय! महाविकास आघाडीचा धुव्वा; कुठे क्रॉस व्होटिंग तर कुठे बंडखोरीने फिरवली निवडणुकीची दिशा

    स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांच्या विधान परिषद निवडणुकीत महायुतीने दणदणीत विजय मिळवत राज्यातील राजकीय वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. बहुतांश मतदारसंघांमध्ये महायुतीचे उमेदवार विजयी झाले, तर महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला. मात्र या निवडणुकीत अनेक ठिकाणी क्रॉस व्होटिंग, बंडखोरी, अंतर्गत नाराजी आणि स्थानिक समीकरणांनी निकालांवर मोठा प्रभाव टाकल्याचे दिसून आले.

    Read more