स्वाती मालिवाल प्रकरणात हायकोर्टाने बिभव कुमारला सुनावली 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
ट्रायल कोर्टाच्या आदेशाला आव्हान देणारी याचिका बुधवारी बिभव कुमारने दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केली होती. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : आम आदमी पार्टीच्या राज्यसभा खासदार […]