Kashmir : काश्मिरात सैन्य वाहनावर दहशतवादी हल्ला, 2 जवान शहीद:2 पोर्टरचा मृत्यू
वृत्तसंस्था श्रीनगर : Kashmir गुरुवारी संध्याकाळी जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील गुलमर्गच्या नागिन भागात नियंत्रण रेषेजवळ 18 राष्ट्रीय रायफल्सच्या वाहनावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात 2 […]