• Download App
    US Iran | The Focus India

    US Iran

    US-Iran : द फोकस एक्सप्लेनर: युद्ध थांबवण्यासाठी अमेरिका-इराणमध्ये ऐतिहासिक करार, इराणला 28 लाख कोटींचा निधी; 14 मुद्द्यांत काय ठरलं?

    मध्यपूर्वेतील तणाव कमी करण्याच्या दिशेने मोठे पाऊल उचलत अमेरिका आणि इराण यांच्यात सामंजस्य करार (एमओयू) झाल्याचा दावा समोर आला आहे. या करारानुसार युद्धजन्य परिस्थिती थांबवणे, होर्मुझ सामुद्रधुनी खुली ठेवणे, इराणवरील निर्बंध शिथिल करणे आणि अणुकार्यक्रमावर कठोर मर्यादा आणणे यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर दोन्ही देश सहमत झाल्याचे सांगितले जात आहे.

    Read more

    US-Iran : अमेरिका-इराण कराराचा मसुदा जाहीर; होर्मुझ सामुद्रधुनी खुली होणार, ३०० अब्ज डॉलर्सच्या आर्थिक मदतीची तरतूद

    अमेरिका आणि इराण यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या तणावानंतर दोन्ही देशांनी सामंजस्य कराराचा (एमओयू) १४ कलमी मसुदा जाहीर केला आहे. अंतिम करारावर १९ जून रोजी स्वाक्षऱ्या होण्याची अपेक्षा असून, त्यापूर्वी समोर आलेल्या या मसुद्यामुळे पश्चिम आशियातील संघर्ष कमी होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

    Read more

    Donald Trump : अमेरिका – इराण युद्ध संपणार, 19 जून रोजी स्वाक्षरी; होर्मुझ पुन्हा उघडेल, ट्रम्प म्हणाले- जहाजांचे इंजिन चालू करा, तेलाला वाहू द्या

    अमेरिका आणि इराण रविवारी शस्त्रसंधी, म्हणजेच सीझफायर करारापर्यंत पोहोचले. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी सोशल मीडियावर लिहिले की, इराणसोबतचा करार आता पूर्ण झाला आहे. तर इराणने निवेदन जारी करून सांगितले की, अमेरिकेसोबत अनेक महिने चाललेल्या प्रदिर्घ व कठीण वाटाघाटीनंतर दोन्ही देशांनी एका सामंजस्य कराराला, म्हणजेच एमओयूला अंतिम रूप दिले आहे.

    Read more

    US-Iran : होर्मुझ सामुद्रधुनीवरून अमेरिका-इराण संघर्ष तीव्र; ‘तेलमार्ग’ बनला मोठे शस्त्र

    मध्यपूर्वेत अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र होत असून जगातील सर्वात महत्त्वाच्या तेलवाहतूक मार्गांपैकी एक असलेल्या होर्मुझ सामुद्रधुनीवरून तणाव शिगेला पोहोचला आहे. इराणने या सामुद्रधुनीचा वापर अमेरिकेविरुद्ध “रणनीतिक शस्त्र” म्हणून करण्याची तयारी सुरू केल्याची चर्चा आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढली आहे. त्यामुळे

    Read more

    US-Iran : युद्धविरामानंतर पहिल्या तेल टँकरने पार केली होर्मुझ सामुद्रधुनी, UAE हून येत आहे भारतात

    स्ट्रेट ऑफ होर्मुज मधील तणावानंतर लागू झालेल्या युद्धविरामानंतर एक महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. इराण आणि अमेरिका यांच्यात सीजफायर लागू झाल्यानंतर पहिल्यांदाच एका गैर-इराणी तेल टँकरला या महत्त्वाच्या समुद्री मार्गातून जाण्याची परवानगी देण्यात आली आहे.

    Read more

    US-Iran : द फोकस एक्सप्लेनर : अमेरिका-इराणमधील युद्धविरामाचा भारताला काय होणार फायदा? कच्च्या तेलापासून ते डॉलरच्या घसरणीवर परिणाम

    अमेरिका-इराण युद्धात 2 आठवड्यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर ब्रेंट क्रूड ऑइल 15% स्वस्त झाले आहे. बुधवारी दर सुमारे 15 डॉलरने घसरून 94.27 डॉलर प्रति बॅरलवर आले आहेत.

    Read more

    US Iran : द फोकस एक्सप्लेनर : अमेरिकेने इराणच्या अणुउर्जा केंद्रांवर केले हल्ले; जागतिक तणाव वाढणार का? वाचा सविऱ्तर

    ‘इराणवर हल्ला करणे ही नाइकेची जाहिरात नाही, फक्त करा…’, असे मध्य पूर्व तज्ज्ञ आरोन डेव्हिड मिलर यांनी अमेरिकेने इराणच्या अणुस्थळांवर हल्ला केल्याबद्दल म्हटले आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणविरुद्ध युद्ध करण्याचा निर्णय केवळ अमेरिकेची शक्ती दर्शवत नाही तर तेल समृद्ध प्रदेशात बदलाचे संकेतदेखील देतो. ते अमेरिकेला कायमच्या युद्धात ओढते, जसे इराक आणि अफगाणिस्तानात झाले होते, ज्यामध्ये ट्रम्प यांनी देशाला सहभागी न करण्याचे वचन दिले होते.

    Read more