Preeti Sudan : प्रीती सूदन UPSCच्या नव्या अध्यक्ष; मनोज सोनी यांच्या राजीनाम्यानंतर नियुक्ती, संरक्षण मंत्रालयासह अनेक खात्यांचा 37 वर्षांचा अनुभव
वृत्तसंस्था नवी दिल्ली : मंगळवार, 30 जुलै रोजी केंद्र सरकारने प्रीती सूदन ( Preeti Sudan ) यांची केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) अध्यक्षपदी नियुक्ती केली. 1983 […]