पुढील 24 तासांत महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता, या जिल्ह्यांमध्ये बरसण्याचा IMDचा अंदाज
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस पडत आहे. येत्या 24 तासांत राज्यात पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. […]