युरोपियन युनियनकडून युनिव्हर्सल चार्जरचा नियम लागू : सर्व इलेक्ट्रॉनिक उपकरणे टाइप-सी केबलने चार्ज होतील; अॅपलला तोटा, भारतावर काय परिणाम? वाचा…
वृत्तसंस्था नवी दिल्ली : युरोपियन युनियन (EU) संसदेने मंगळवारी युनिव्हर्सल चार्जर नियम लागू केला. मोबाईल फोन, टॅब्लेट आणि कॅमेऱ्यांसाठी सिंगल चार्जिंग पोर्ट आवश्यक असेल. 2024 […]