मेंदूचा शोध व बोध : मेंदूची अंतर्गत क्लिष्ट रचना समजून घेणे महाकठीण काम
मेंदूचा प्रमस्तिष्क हा भाग फार महत्वाचा मानला जातो. कारण यातून शरीराच्या अनेक महत्वाच्या क्रियांवर पर्यायाने साऱ्या शरीरावरच नियंत्रण ठेवले जात असते. प्रमस्तिष्क हा मेंदूचा सर्वांत […]