Ukrainian : युक्रेनच्या राजधानीवर 9 महिन्यांतील सर्वात मोठा क्षेपणास्त्र हल्ला; रशियन हल्ल्यात 8 जण ठार, 70 जखमी
बुधवारी रात्री रशियाने युक्रेनची राजधानी कीववर क्षेपणास्त्रे आणि ड्रोनने हल्ला केला. या हल्ल्यात किमान ८ जणांचा मृत्यू झाला, तर ७० हून अधिक जण जखमी झाले. गेल्या ९ महिन्यांतील युक्रेनच्या राजधानीवरील हा सर्वात मोठा हल्ला आहे.