• Download App
    ukraine | The Focus India

    ukraine

    Operation Ganga : परराष्ट्र मंत्री म्हणाले- पीएम मोदींच्या सांगण्यावरून रशिया आणि युक्रेनने गोळीबार थांबवला होता, म्हणून अनेक विद्यार्थी मायदेशी परतू शकले

    भारताला रशिया-युक्रेन युद्ध लवकरात लवकर संपवायचे आहे, असे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी म्हटले आहे. जयशंकर म्हणाले की, रशिया आणि युक्रेन यांच्यातील सर्वोच्च स्तरासह सर्व पातळ्यांवर […]

    Read more

    युक्रेनमधील नरसंहाराच्या चौकशीची भारताची मागणी, UNSC बैठकीत रशियाचे नाव न घेता हत्याकांडाचा निषेध

    युक्रेनच्या बुचा येथे झालेल्या नागरिकांच्या मृत्यूचा भारताने निषेध केला आहे. या घटनेच्या स्वतंत्र चौकशीच्या आवाहनालाही त्यांनी पाठिंबा दिला. युद्धानंतर पहिल्यांदाच भारताने रशियावर आरोप करणे थांबवले […]

    Read more

    युक्रेनमध्ये आतापर्यंत १४१७ नागरिकांचा मृत्यू

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : रशिया आणि युक्रेनमधील युद्धाचा आज ४० वा दिवस आहे. रशियाने आता युक्रेनमधील डॉनबासमध्ये आपले सैन्य केंद्रित करण्यास सुरुवात केली आहे. […]

    Read more

    युक्रेनच्या ५३ ऐतिहासिक वास्तू युद्धानंतर नष्ट

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : युक्रेनमध्ये सुरू झालेले युद्ध ३८ व्या दिवसापर्यंत पोहोचले आहे. युनेस्कोचा दावा आहे की युक्रेनमधील ५३ ऐतिहासिक वास्तू युद्धानंतर पूर्णपणे नष्ट […]

    Read more

    युक्रेन हल्ल्यानंतर रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी लोकप्रियता कायम; ८३ टक्के लोकांचे समर्थन

    वृत्तसंस्था मॉस्को : युक्रेनवर हल्ले केल्यामुळे टीकेचे धनी बनलेले रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांची लोकप्रियता रशियात कायम आहे. रशियन जनतेकडून त्यांना मोठे समर्थन प्राप्त होत […]

    Read more

    युक्रेनमधील ऑपरेशनचा पहिला टप्पा पूर्ण, आता रशियाचे डॉनबासवर लक्ष केंद्रित

    वृत्तसंस्था मॉस्को : रशियाच्या एका सर्वोच्च जनरलने दावा केला आहे की युक्रेनमधील रशियाच्या लष्करी कारवाईचा पहिला टप्पा संपला आहे. रशिया युक्रेन युद्धाला एक महिना पूर्ण […]

    Read more

    ब्रिटनकडून युक्रेनला हजारो क्षेपणास्त्रांचा पुरवठा: ४ हजारांहून अधिक रणगाडाविरोधी शस्त्रे धाडली

    वृत्तसंस्था लंडन : ब्रिटनने युक्रेनला हजारो क्षेपणास्त्रांचा पुरवठा केला असून ४ हजारांहून अधिक रणगाडाविरोधी शस्त्रे धाडली आहेत. Britain supplies thousands of missiles to Ukraine: More than […]

    Read more

    युक्रेनमध्ये अडकलेल्या बांगलादेशींची भारताकडून सुटका

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : युक्रेनमध्ये अडकलेल्या बांगलादेशी नागरिकांची सुटका करण्यात मदत केल्याबद्दल बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. […]

    Read more

    अभिनेत्रीपाठोपाठ बॅले डान्सरचाही मृत्यू; रशियाचे युक्रेनवरील हल्ले अद्याप सुरूच

    वृत्तसंस्था कीव्ह : रशियाचे युक्रेनवरील हल्ले अद्याप सुरूच असून अभिनेत्रीपाठोपाठ बॅले डान्सरचाही मृत्यू झाला आहे. गोळीबारात या बॅले डान्सरचा मृत्यू झाला आहे. Actress and ballet […]

    Read more

    आता प्या झेलन्स्की चहा; आसाममधील कंपनीकडून चक्क युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांचे नाव दिले चहाला

    वृत्तसंस्था गुवाहाटी : आसामच्या चहा कंपनीने युक्रेनचे राष्ट्रपती झेलेन्स्की यांचे नाव चहाला देऊन त्यांचा गौरव केला आहे. युक्रेन राशियाबरोबरच्या युद्धात जिंकणार नाही, हे माहित आहे. […]

    Read more

    युक्रेनवर हल्ले सुरूच, रशियन सैन्याने रुग्णालय ताब्यात घेऊन ४०० जणांना ठेवले ओलीस

    वृत्तसंस्था मॉस्को : रशिया-युक्रेन युद्धाचा आज २१ वा दिवस आहे. रशिया युक्रेनच्या शहरांमधील नागरी भागांवर सतत बॉम्बफेक करत आहे. या हल्ल्यात अनेक भारतीय अडकले होते. […]

    Read more

    अमेरिकेलाही पचवता आला नाही युक्रेन युद्धाचा धक्का, पेट्रोल डिझेल किंमतीत 50 टक्के वाढ, भारतात मात्र 5 टक्यानेच वाढले

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – अमेरिकेलाही रशिया आणि युक्रेन युद्धाचा धक्का पचवता आला नाही अमेरिकेमध्ये पेट्रोलच्या किमती 50 टक्क्यांनी वाढले आहे भारतामध्ये मात्र विक्री युद्ध […]

    Read more

    पोलंडजवळ युक्रेनच्या लष्करी तळांवर डागली ३० क्षेपणास्त्रे; ३५ जणांचा मृत्यू, शेकडो जखमी

    वृत्तसंस्था मॉस्को : रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध आता आणखीनच भडकले आहे. पोलंडजवळ युक्रेनच्या लष्करी तळांवर रशियाने ३० क्षेपणास्त्रे डागली. त्यात; ३५ जणांचा मृत्यू तर […]

    Read more

    उत्तर प्रदेश आणि गोव्याच्या घवघवीत यशानंतर संजय राऊत रशिया आणि युक्रेनमध्ये मध्यस्तीसाठी रवाना, मनसेची खोचक टीका

    विशेष प्रतिनिधी मुंबई : उत्तर प्रदेश आणि गोव्याच्या घवघवीत यशानंतर संजय राऊत रशिया आणि युक्रेनमध्ये मध्यस्थीसाठी रवाना झालेत. अशी खोचक टीका मनसेचे नेते संदीप देशपांडे […]

    Read more

    युक्रेन निर्वासितांच्या प्रश्नावर अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस मोठ्याने हसल्या; सोशल मीडियावर टीकेची झोड

    वृत्तसंस्था वॉशिंग्टन : अमेरिका युक्रेनच्या निर्वासितांना घेईल का, असा प्रश्न अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांना विचारण्यात आला. त्यावेळी त्यांना हसू आवरले नाही. त्यावरून त्यांच्यावर टीकेची […]

    Read more

    पुतीन यांनी बडतर्फ केले आठ कमांडर , युक्रेन फत्ते करण्यास विलंब केल्यामुळे संतप्त, कठोर कारवाई

    वृत्तसंस्था मॉस्को : युक्रेन फत्ते करण्यात विलंब लागत असल्याने रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी आठ कमांडरवर कठोर करवाई करून त्यांना बडतर्फ केले आहे. Putin fires […]

    Read more

    युक्रेनमधून काश्मीरमधील तरुण सुखरूप परतला; वडिलांनी मानले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : रशिया आणि युक्रेन युद्धामुळे अनेक भारतीय युक्रेनमध्ये अडकले. त्यांची सुटका केंद्र सरकारने ऑपरेशन गंगा अंतर्गत केली. जम्मू काश्मीरमधील एका तरुणाची अशीच […]

    Read more

    युद्ध किती काळ लांबेल कल्पना नाही, युक्रेनच्या राष्ट्रपतींच्या पत्नीचे एक पत्र व्हायरल

    वृत्तसंस्था कीव : युद्ध किती काळ लांबेल याची कल्पना नाही, असे हताश आणि निराशादायक पत्र युक्रेनच्या राष्ट्रपतींच्या पत्नीने लिहिले असून ते पत्र व्हायरल झाले आहे. […]

    Read more

    तामिळनाडूतील युवक युक्रेनच्या बाजूने युद्धात सैनिकेश रविचंद्रन; अभ्यासानिमित्त युक्रेन मध्ये

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : तामिळनाडूतील कोईम्बतूर येथील राहणारा २१ वर्षीय सैनिकेश रविचंद्रन आता रशियाविरुद्ध युध्दात दिसणार आहे. युद्ध सुरू झाल्यानंतर तो युक्रेनच्या सैन्यात सामील […]

    Read more

    युक्रेनमध्ये आतापर्यंत ३६४ नागरिकांचा मृत्यू

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : युक्रेनमध्ये आतापर्यंत ३६४ नागरिकांचा मृत्यू युनायटेड नेशन्स हाय कमिशनर फॉर ह्युमन राइट्स (OHCHR) ने म्हटले आहे की २४ फेब्रुवारी रोजी […]

    Read more

    पुतिन तुमचे ऐकतील, रशियाला युध्द संपवायला सांगा, युक्रेनचे पंतप्रधान मोदी यांना आवाहन

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : युक्रेनचे परराष्ट्र मंत्री दिमित्रो कुलेबा यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी बातचीत करून युक्रेनविरोधातील युद्ध […]

    Read more

    शस्त्रे खाली टाकून मागण्या मान्य करा तरच युद्ध थांबेल; पुतीन यांचा पुन्हा एकदा युक्रेनला इशारा

    विशेष प्रतिनिधी मॉस्को : युक्रेनने शस्त्रे खाली टाकावेत व आमच्या मागण्या मान्य कराव्यात. मागण्या मान्य झाल्यानंतरच आम्ही युक्रेनमधून आमचे सैन्य माघारी बोलावू तोपर्यंत युद्ध सुरूच […]

    Read more

    युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्याच्या मोहीमेचे जर्म राजदूतांकडून कौतुक

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : युद्धग्रस्त युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी भारतीय परराष्ट्र मंत्रालयानं विशेष मोहिम हाती घेतली आहे. ऑपरेशन गंगा अंतर्गत ही बचाव मोहिम […]

    Read more

    Ukraine Indian Students : युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या मदतीसाठी “गुगल फॉर्म”

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : रशिया-युक्रेन युद्धात युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना पुन्हा मायदेशी आणण्यासाठी सरकारकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. आतापर्यंत जवळपास १३ हजार ३०० भारतीयांना सरकारने मायदेशी […]

    Read more

    युक्रेनहून परतलेल्या विद्यार्थ्यांना इंटर्नशिपला परवानगी; शुल्कमाफी, परीक्षेतून एन्ट्री

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : युक्रेनमधील वैद्यकीय शिक्षण सोडून परतलेल्या आणि पदवी पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना भारतात इंटर्नशिप करण्याची संधी मिळणार आहे. इंटर्नशिपच्या ७.५ टक्के जागाही निश्चित […]

    Read more