ब्रिटनचे PM ऋषी सुनक यांच्या पक्षाचा ओपिनियन पोलमध्ये पराभव, ‘कंझर्व्हेटिव्ह’ला केवळ 21% मते मिळाली
वृत्तसंस्था लंडन : ब्रिटनमध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी, आणखी एका सर्वेक्षणात ब्रिटनचे विद्यमान पंतप्रधान ऋषी सुनक यांचा दारूण पराभव होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 4 जुलै […]