अविचारी राजा, विलासी राजपुत्राचा अहंकारच मोठा, आशिष शेलार यांची उध्दव आणि आदित्य ठाकरे यांच्यावर टीका
मुंबईकरांच्या प्रत्येक विकास प्रकल्पापेक्षा अहंकारी राजा आणि विलासी राजपुत्राचा अहंकारच मोठा आहे. वैयक्तिक अहंकारातून मुंबईच्या विकास प्रकल्पांचा गळा घोटला! हे विरोधक? नव्हे हे तर मुंबईच्या […]