एमपीएससी परीक्षा पुढे ढकला; राज ठाकरे यांचा मुख्यमंत्र्यांना फोन; विजय वडेट्टीवार, जितेंद्र आव्हाडांचीही परीक्षांच्या फेरनियोजनाची मागणी
प्रतिनिधी मुंबई – मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याशी फोनवरून संवाद साधत ११ एप्रिलला होणाऱ्या एमपीएससी परीक्षांबाबत महत्त्वपूर्ण मागणी केली आहे. ‘कोरोनाचा प्रादुर्भाव राज्यभरात मोठ्या […]