शरद पवार म्हणालेत, २०२४ नंतरही उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री; जितेंद्र आव्हाड यांचा दावा; त्याचवेळी शिवसेनेवर टीकास्त्रही!!
प्रतिनिधी नवी मुंबई : महाराष्ट्रातले महाविकास/आघाडीचे सध्याचे सरकार मुदत पूर्ण करेलच. परंतु 2024 नंतर देखील उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री होतील, असे शरद पवार म्हणाले आहेत, […]