सातारा नगर पालिकेच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते ,उदयनराजे झाले भावूक; म्हणाले…
सातारकरांना ‘ऑलवेज देअर फॉर यू’ म्हणत माझ्यावर जीव लावणाऱ्यांची मी कशी परतफेड करु? असं म्हणाले. विशेष प्रतिनिधी सातारा : काल सातारा नगर पालिकेच्या नवीन इमारतीचे […]