• Download App
    TWITTER | The Focus India

    TWITTER

    Elon Musk Twitter : एलन मस्क यांची ट्विटरला ४३ अब्ज डॉलरमध्ये खरेदी करण्याची ऑफर, ट्विटरच्या शेअर्समध्ये झपाट्याने वाढ

    टेस्लाचे संस्थापक एलन मस्क यांनी ट्विटर इंक 43 अब्ज डॉलर (सुमारे 3.2 लाख कोटी रुपये) मध्ये खरेदी करण्याची ऑफर दिली आहे. यासाठी मस्क प्रति शेअर […]

    Read more

    गर्भश्रीमंत एलन मस्क यांची ट्विटरवर एन्ट्री, आता पराग अग्रवालसह चालवणार कंपनी, काय-काय बदलणार ट्विटरमध्ये?

    टेस्लाचे सीईओ एलन मस्क ट्विटरवर खूप सक्रिय आहेत. अलीकडेच अशी बातमी आली होती की, एलन मस्क स्वतःचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म लॉन्च करू शकतात. कारण अलीकडेच […]

    Read more

    राहुल कनालवरील छाप्यांमुळे शिवसेना नेते ; खुश!!; नितेश राणे यांचा ट्विटर द्वारे चिमटा!!

    प्रतिनिधी मुंबई : पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय, शिर्डी देवस्थानचे विश्वस्त आणि युवासेनेचे पदाधिकारी राहुल कनाल यांच्या घरी इन्कम टॅक्स डिपार्टमेंट मे छापेमारी केली […]

    Read more

    भारतीय कायद्याचे पालन करा अन्यथा भारतातून गाशा गुंडाळा, उच्च न्यायालयाचा ट्विटरला इशारा

    विशेष प्रतिनिधी हैद्राबाद : भारतीय कायद्याचे पालन करा अन्यथा भारतातून गाशा गुंडाळा, असा कडक इशारा सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्म ट्विटरला आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाने दिला आहे. […]

    Read more

    वाईन पिऊन गाडी चालवल्यास अटक होणार की नाही? ट्वीटरवर विचारलेल्या प्रश्नाला मुंबई पोलिसांचे उत्तर व्हायरल

    मुंबई पोलिसांचे एक ट्विट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हे ट्विट वाइनबद्दल आहे. खरेतर, नुकतेच महाराष्ट्र सरकारने नवीन वाइन धोरण मंजूर केले आहे, […]

    Read more

    ‘सरकारच्या दबावामुळे ट्विटरने फॉलोअर्स कमी केले’, राहुल गांधींच्या आरोपांवर कंपनीनेही दिले स्पष्टीकरण, ट्वीटरचे नियम पूर्वीपेक्षा कडक!

    केंद्र सरकारच्या दबावाखाली ट्विटर आपल्या फॉलोअर्सची संख्या मर्यादित करत असल्याचा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे. यासाठी राहुल गांधींनी ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल […]

    Read more

    ट्विटरवर वॉर!!; दुपारपर्यंत बहुजन समाज पक्ष, काँग्रेस जोरात; सायंकाळी योगी बाबांची मात!!

    प्रतिनिधी नवी दिल्ली : उत्तर प्रदेश, पंजाब सह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या असल्या तरी अजून अनेक राजकीय पक्षांची उमेदवारी निश्चिती व्हायची आहे. त्यामुळे […]

    Read more

    अखिलेश यादवांची राजकीय चतुराई; ट्विटर हँडलवर मोदी – ममतांच्या लोकप्रिय घोषणांचे प्रतिबिंब!!

    उत्तर प्रदेशात अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षात गेल्या दोन दिवसांपासून प्रचंड उत्साह आहे. “भाजपमध्ये गळती, समाजवादीत भरती”, अशी सध्या उत्तर प्रदेशातली राजकीय अवस्था असल्यामुळे अखिलेश […]

    Read more

    टेस्ला कंपनीचे सीईओ इलॉन मस्क म्हणतात, मी माझे सीईओ पद सोडून, इन्फल्यूएन्सर बनण्याचा विचार करत आहे

    विशेष प्रतिनिधी दिल्ली : टेस्ला कंपनीचे सीईओ इलॉन मस्क नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणांसाठी चर्चेत असतात. आपल्या अनोख्या आणि वेगवेगळ्या ट्विट्समुळे पण ते बरेच चर्चेत […]

    Read more

    पाकिस्तानी अधिकाऱ्यांनीच काढले इम्रान सरकारचे धिंडवडे ; पगार न मिळाल्याने थेट ट्वीटरवरच व्यक्त केले दु:ख

    घोर आर्थिक संकटात असलेल्या पाकिस्तानची स्थिती अतिशय वाईट झाली आहे. कहर म्हणजे पाकिस्तान सरकार आपल्या सरकारी कर्मचाऱ्यांना पगारही देऊ शकत नाही. आतापर्यंत सरकारी कर्मचारी केवळ […]

    Read more

    मोठी बातमी : व्यक्तीच्या संमतीशिवाय त्याचे फोटो आणि व्हिडिओ ट्विटरवर शेअर करता येणार नाही ; जाणून घ्या कारण

    नव्या नियमाचा मुख्य उद्देश छळविरोधी धोरण अधिक मजबूत करणे आणि महिला युजर्संना सुरक्षा देणं हा आहे. The big news: Photos and videos cannot be shared […]

    Read more

    78 वर्षीय अमृतसर मधील आजोबांचे छोले भटूरे ट्विटरवर होताहेत ट्रेंड

    विशेष प्रतिनिधी अमृतसर : सोशल मिडीयाची ताकद किती जास्त आहे, हे सर्वांनाच माहीत आहे. राणू मंडल जी एकेकाळी रेल्वे स्टेशनवर दोन वेळच पोट भरण्यासाठी गाणं […]

    Read more

    कालीमातेबाबत निंदनिय पोस्ट, व्यवसाय करताना सामान्यांच्या भावनांचा आदर करा, न्यायालयाने ट्विटरला सुनावले

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: कालीमातेबाबत निंदनिय पोस्ट असल्याची तक्रार आल्यावर न्यायालयाने ट्विटरला सुनावले आहे. तुमचा व्यवसय करताना सामान्य लोकांच्या भावनांचा आदर करा, असे सुनावले आहे.दिल्ली […]

    Read more

    ट्विटरचे माजी एमडी मनीष माहेश्वकरी अडचणीत, न्यायालयाने बजावली नोटीस

    वृत्तसंस्था नवी दिल्ली – धार्मिक आणि अत्यंत संवेदनशील असे व्हिडिओ समाजमाध्यमांत व्हायरल झाल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने ट्विटर इंडियाचे माजी व्यवस्थापकीय संचालक मनीष माहेश्वणरी यांना नोटीस बजावली […]

    Read more

    बांगलादेशात हिंदूंचे शिरकाण; परंतु ट्विटरच्या कारवाईत इस्कॉनचे ट्विटर अकाऊंट इस्कॉनचे बंद…!!

    वृत्तसंस्था कोलकाता : बांगलादेशातील इस्कॉनच्या मंदिरावर धर्मांध मुसलमानांनी हल्ला करून २ कृष्ण भक्तांची हत्या केली. यावर काही कारवाई करण्याऐवजी ट्विटरने इस्कॉनचे ट्विटर अकाऊंट बंद केले […]

    Read more

    कर्नाटक काँग्रेसने ट्वीटरवर पीएम मोदींना अंगठेबहाद्दर म्हटले, सोशल मीडियावर संताप पाहून ट्वीट केले डिलीट, सोशल मीडिया मॅनेजरवर ढकलला दोष

    कर्नाटक काँग्रेसने मंगळवारी त्यांचे ते ट्विट काढून टाकले ज्यात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अंगठेबहाद्दर आणि अशिक्षित म्हटले होते. कर्नाटक काँग्रेसचे प्रमुख डी. के. शिवकुमार […]

    Read more

    प्रियांका गांधी लखीमपूरमध्ये, तरीही अखिलेश यादव यांची समाजवादी विजय यात्रा ट्विटर ट्रेंडिंगमध्ये

    विशेष प्रतिनिधी लखनऊ : काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी आज लखिमपूरमध्ये पोहोचल्या आहेत. तेथे झालेल्या हिंसाचारात ठार झालेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली वाहण्याच्या कार्यक्रमात त्या सहभागी झाल्या आहेत. […]

    Read more

    भारतात “डोळे वटारणाऱ्या” फेसबुक, ट्विटर, यूट्यूब सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची तालिबान राजवटीत संदर्भात धोरण ठरविताना तारांबळ

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारतात नवा IT कायदा पाळण्यात आडमुठेपणा दाखविणाऱ्या फेसबुक ट्विटर यूट्यूब आदी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची तालिबानी राजवटीत संदर्भात धोरण ठरविताना मात्र […]

    Read more

    ट्विटरने झटका दिल्यावर आता फेसबुकचीही राहूल गांधींना नोटीस, इन्स्टाग्रामवरील ती पोस्ट त्वरित हटविण्याचे आदेश

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : ट्विटरने अकाऊंट सस्पेंड करून राहूल गांधी यांना झटका दिल्यावर आता फेसबुकनेही नोटीस बजावली आहे. अत्याचारानंतर हत्या झालेल्या पीडितेची ओळख जाहीर […]

    Read more

    ट्विटर पक्षपाती, सरकारच्या दबावाखाली; विरोधकांचा आवाज दाबला तर ट्विटरच्या गुंतवणुकीवर परिणाम होऊ शकतो; राहुल गांधींचा ट्विटरवर हल्लाबोल

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर पक्षपाती आहे. सध्याच्या सरकारच्या दबावाखाली ते काम करते आहे. देशातल्या राजकीय व्यवस्थेत हस्तक्षेप करते आहे, अशा शब्दांत […]

    Read more

    केंद्र सरकारपुढे अखेर ट्विटर नमले, नव्या माहिती तंत्रज्ञान नियमांची अंमलबजावणी करण्याचा निर्णय

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – ‘ट्विटर’ या मायक्रोब्लॉगिग प्लॅटफॉर्मने अखेर नव्या माहिती तंत्रज्ञान नियमांची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला. यान्वये मुख्य अनुपालन अधिकारी, निवासी तक्रार अधिकारी […]

    Read more

    ट्विटरला दिल्ली हायकोर्टाने पुन्हा फटकारले, नियमांचे पालन करण्याचे आदेश

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : नव्या माहिती तंत्रज्ञानविषयक नियमांचे पालन करण्यास टाळाटाळ करणाऱ्या ट्विटर या मायक्रोब्लॉगिग प्लॅटफॉर्मला दिल्ली उच्च न्यायालयाने धारेवर धरले. ट्विटरने माहिती तंत्रज्ञानविषयक […]

    Read more

    ट्विटर इंडियाच्या एमडींना न्यायालायाचा दिलासा, उत्तर प्रदेश पोलिसांवर कडक ताशेरे

    विशेष प्रतिनिधी बंगळूर : ट्विटर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक मनीष माहेश्वउरी यांना कर्नाटक उच्च न्यायालयाने दिलासा देतानाच उत्तरप्रदेश पोलिसांनी त्यांना खटल्याच्या सुनावणीसाठी प्रत्यक्ष हजर राहण्यासाठी बजावलेली […]

    Read more

    मोदींच्या वैयक्तिक ट्विटर हँडलवरून पवारांच्या भेटीची दखलही नाही; पवारांनी केलेल्या ट्विटमध्ये “राष्ट्रीय महत्त्वाच्या मुद्द्यांची” चर्चा…!!

    नाशिक – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राज्यसभेचे खासदार शरद पवारांना साऊथ ब्लॉकमध्ये पंतप्रधान कार्यालयात (PMO मध्ये) भेट दिली. त्याचा फोटो PMO च्या अधिकृत ट्विटर […]

    Read more