Trump : ट्रम्प म्हणाले- रशिया-युक्रेन युद्ध लवकरच संपू शकते; पुतिन यांच्याशी चांगली चर्चा झाली
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी सांगितले की, गुरुवारी त्यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी युक्रेन युद्ध थांबवण्याबाबत चांगली चर्चा केली आणि हे युद्ध लवकरच संपेल, अशी आशा व्यक्त केली. संभाषणादरम्यान त्यांनी पुतिन यांना युक्रेनियन सैनिकांचे प्राण वाचवण्याचे आवाहन केले.