कोण आहे अमृतपाल सिंग? : दुबईतील ट्रक ड्रायव्हर अमृतपाल ISIच्या संपर्कात कसा आला? परदेशातील दहशतवाद्यांशीही संबंध
प्रतिनिधी अमृतसर : अमृतपाल सिंग हा पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयच्या खास आहे. यासोबतच परदेशात बसलेल्या दहशतवादी गटांशीही त्याचे संबंध आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षा यंत्रणांच्या […]