• Download App
    tribute | The Focus India

    tribute

    गांधी जयंतीला पीएम मोदींनी राजघाटावर पोहोचून वाहिली श्रद्धांजली, सोनिया गांधींनीही वाहिली श्रद्धांजली, या नेत्यांनीही केले बापूंना नमन

    प्रतिनिधी नवी दिल्ली : गांधी जयंतीनिमित्त देशभरात कार्यक्रमांचे आयोजन करून बापूंचे स्मरण केले जात आहे. बापूंना अभिवादन करण्यासाठी राजघाटावर नेते पोहोचत आहे. उपराष्ट्रपती जगदीप धनखड […]

    Read more

    लताजींना आदरांजली : राज्यसभेचे कामकाज तासभरासाठी तहकूब, आभार प्रस्तावावरील चर्चेला पंतप्रधान उत्तर देणार

    भारतरत्न लता मंगेशकर यांच्या स्मरणार्थ सोमवारी राज्यसभेचे कामकाज तासभरासाठी तहकूब करण्यात आले. सभापती एम. व्यंकय्या नायडू यांनी सभागृहात शोकसंदेश वाचून दाखवला. शोकसंदेश वाचून कामकाज तासभरासाठी […]

    Read more

    दोन्ही सभागृहांचे कामकाज आज तहकूब होणार लता मंगेशकर यांच्या सन्मानार्थ श्रध्दांजली

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : सुप्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांच्या निधनामुळे देशभरात शोककळा पसरली आहे. केंद्र सरकारने ६ आणि ७ फेब्रुवारीला राष्ट्रीय शोक जाहीर केला […]

    Read more

    लातूरमधील एका शिक्षकाने ग्रुपवर स्वतःचा फोटो टाकून दिली भावपूर्ण श्रध्दांजली

    नातेवाईक शुक्रवारी सकाळी घराचा दरवाजा तोडून आत गेले.त्यांनी पाहिलं तर सचिन शिवराज अंबुलगे यांनी साडीच्या साह्याने त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले. On the […]

    Read more

    WATCH : ‘वजीर’ वरून ‘सह्याद्री’ची बिपिन रावत यांना श्रद्धांजली सह्याद्री रॉक ऍडव्हेंचरचा मानाचा मुजरा

    विशेष प्रतिनिधी मुंबई : काही दिवसांपूर्वी सरसेनाध्यक्ष बिपिन रावत यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला. कल्याणच्या सह्याद्री रॉक ऍडव्हेंचरने महाराष्ट्रातील सर्वात कठीण सुळका असलेल्या वजीर सर […]

    Read more

    दहशतवादी हल्ल्यातील हुतात्म्यांना आदरांजली; मुंबई पोलिस आयुक्त कार्यालयामध्ये कार्यक्रम

    विशेष प्रतिनिधी मुंबई : मुंबईवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेल्या पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांना आज आदरांजली वाहण्यात आली. Tribute to the martyrs of the terrorist […]

    Read more

    स्मृती इराणी यांची पहिली कादंबरी लाल सलाम लवकरच वाचकांच्या भेटीला, नक्षलवादी हल्यात मृत्यूमुखी पडलेल्यांना अनोखी श्रध्दांजली

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: नक्षलवादी हल्यात मृत्यूमुखी पडलेल्या वीर जवानांना महिला आणि बालकल्याण मंत्री स्मृती इराणी यांनी अनोखी श्रध्दांजली वाहिली आहे. एप्रिल २०१० मध्ये दंतेवाडा […]

    Read more

    बाबासाहेबांच्या रूपातले व्रतस्थ इतिहास तपस्वी आपल्या सोडून गेले; खासदार संभाजीराजेंची श्रद्धांजली

    विशेष प्रतिनिधी कोल्हापूर : आयुष्यभर एक व्रत घेऊन जगलेले इतिहास तपस्वी आज आपल्यातून निघून गेले. त्यांच्या जाण्याने सांस्कृतिक क्षेत्रात फार मोठी पोकळी निर्माण झाली. श्री.बाबासाहेब […]

    Read more

    कंगना राणावत अंदमानच्या सेल्यूलर जेलच्या सावरकर कोठडीत नतमस्तक

    प्रतिनिधी मुंबई : राष्ट्रीय पारितोषिक विजेते प्रख्यात अभिनेत्री कंगना राणावत अंदमानच्या सावरकर कोठडीत नतमस्तक झाली.कंगनाने परवाच नवी दिल्लीच्या कार्यक्रमात मनकर्णिका या सिनेमासाठी राष्ट्रीय पारितोषिक स्वीकारले. […]

    Read more

    कसाबला पकडणाऱ्या तुकाराम ओंबळे यांना अनोखी श्रध्दांजली, महाराष्ट्रात सापडलेल्या नव्या उडणाऱ्या कोळ्यास दिले आयसीयस तुकाराम नाव

    विशेष प्रतिनिधी मुंबई : मुंबईमध्ये २६/११ च्या हल्यातील खरे हिरो तुकाराम ओंबळे यांना शास्त्रज्ञांनी अनोखी श्रध्दांजली वाहिली आहे. महाराष्ट्रात सापडलेल्या नव्या उडणाऱ्या कोळी जातीचे नाव […]

    Read more